जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
तक्रार क्रमांक 241/2010
तक्रार दाखल करण्यात आल्याची तारीखः-11/02/2010.
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 12/08/2013.
1. श्री.श्रीराम नवल पाटील,
उ.व.सज्ञान, धंदाः नौकरी,
2. सौ.नयना श्रीराम पाटील,
उ.व.सज्ञान, धंदाः घरकाम,
3. श्री.विश्वास नवल पाटील,
उ.व.सज्ञान, धंदाः मजुरी,
4. सौ.अलका विश्वास पाटील,
उ.व.सज्ञान, धंदाः घरकाम,
सर्व रा.सानेनगर, तांबेपुरा,ता.अंमळनेर,जि.जळगांव. .......... तक्रारदार.
विरुध्द
1. दि.सावदा मर्चंट को ऑप क्रेडीट सोसायटी मर्या,सावदा,
मुख्य कार्यालय, सावदा व इतर 10 ......... विरुध्द पक्ष
कोरम-
श्री.विश्वास दौ.ढवळे अध्यक्ष
श्रीमती पुनम नि.मलीक सदस्या.
निकालपत्र
नि.क्र. 1 खालील आदेश व्दाराः श्री.विश्वास दौ.ढवळे, अध्यक्षः तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रारीकामी जुलै,2011 पासुन कोणत्याही स्टेप्स घेतलेल्या नाहीत. तक्रारदार व त्यांचे वकील मागील तारखांना गैरहजर. यावरुन तक्रारदारास तक्रार चालविण्यात स्वारस्य नसल्याचे स्पष्ट होते. सबब प्रस्तुतची तक्रार अंतीमरित्या निकाली काढण्यात येते.
ज ळ गा व
दिनांकः- 12/08/2013.
(श्रीमती पुनम नि.मलीक ) (श्री.विश्वास दौ.ढवळे )
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगांव.