Amargita (Kalina) CHS Ltd filed a consumer case on 21 Jun 2011 against Sarvodaya Construction in the Additional DCF, Mumbai(Suburban) Consumer Court. The case no is CC/10/32 and the judgment uploaded on 30 Nov -0001.
Maharashtra
Additional DCF, Mumbai(Suburban)
CC/10/32
Amargita (Kalina) CHS Ltd - Complainant(s)
Versus
Sarvodaya Construction - Opp.Party(s)
21 Jun 2011
ORDER
ADDITIONAL DISTRICT CONSUMER REDRESSAL DISPUTES FORUM,BANDRA3rd floor,New ADM BLDG. Near Chetna College,Bandra(E)-51.
HONABLE MRS. S P Mahajan ,PRESIDENTHONABLE MR. G L Chavan ,Member
PRESENT :
Dated : 21 Jun 2011
JUDGEMENT
निकालपत्रः- श्रीमती सुमन प्र.महाजन, अध्यक्षाठिकाणः बांद्रा
आदेश
सदरच्या प्रकरणीं तक्रारदार व सामनेवाले क्र.1 ते 4 यांचेत आपसांत समजूत होऊन त्यांनी Consent Terms दाखल केल्या, त्या निशाणी-अ ला आहे. Consent Terms मधील मजकूर बरोबर असल्याबाबत आम्हीं तक्रारदार –सोसायटी व तिचे पदाधिकारी व त्यांचे वकील तसेच सामनेवाले क्र.1 ते 4 यांचे वकील व सामनेवाले क्र.2, 3 व 4 यांचेकडून खातरजमा करुन घेतली. त्यांनी ते बरोबर असल्याचे कबूल केले व Consent Terms नुसार आदेश व्हावा अशी विनंती केली. म्हणून मंच खालीलप्रमाणे आदेश करीत आहे.
आदेश
(1)तक्रार क्र.32/2010 (488/2010) हि ConsenTerms निशाणी-अ नुसार, मंजूर करण्यात येत आहे.
(2)Consent Terms निशाणी-अ च्या शर्ती व अटीं तक्रारदार व सामनेवाले क्र.1 ते 4 यांचेवर बंधनकारक असून त्यांनी त्यांची पूर्तता करावी.