Saraswat Co-operative Bank Ltd., Through its Branch Manager, V/S Bhartiya Sanskrutti Sanwardhan Shikshan Prasarak Mandal(PTR.F.1488),
Bhartiya Sanskrutti Sanwardhan Shikshan Prasarak Mandal(PTR.F.1488), filed a consumer case on 30 Nov 2010 against Saraswat Co-operative Bank Ltd., Through its Branch Manager, in the Aurangabad Consumer Court. The case no is CC/09/925 and the judgment uploaded on 30 Nov -0001.
Saraswat Co-operative Bank Ltd., Through its Branch Manager, - Opp.Party(s)
Adv. Shripad Kulkarni
30 Nov 2010
ORDER
DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM AURANGABAD - 431001 2nd FLOOR , COLLECTOR OFFICE BUILDING , AURANGABAD - 431001
Complaint Case No. CC/09/925
1. Bhartiya Sanskrutti Sanwardhan Shikshan Prasarak Mandal(PTR.F.1488),H.No.818, Sahyadri Nagar, N-5, Cidco, AurangabadAurangabadMaharastra2. Rajiv Gandhi College, Karmad, Both Through Secretary Dr. Pramod Ksahinthrao Joshi,H.No. 818, Sahyadrinagar, N-5, Cidco, AurangabadAurangabadMaharastra
...........Appellant(s)
Versus.
1. Saraswat Co-operative Bank Ltd., Through its Branch Manager,Cidco Branch, At Aurangabad, Near Cidco Bus Stand, Jalgaon Road, AurangabadAurangabadMaharastra
...........Respondent(s)
BEFORE:
Smt. Anjali L. Deshmukh ,PRESIDENT Smt.Rekha Kapadiya ,MEMBER
PRESENT :
Adv. Shripad Kulkarni, Advocate for Complainant
Adv. B.D.Karadkhedkar, Adv. Rahul Joshi, Advocate for Opp.Party
Dated : 30 Nov 2010
JUDGEMENT
(द्वारा- श्रीमती अंजली देशमुख, अध्यक्ष)
तक्रारदारातर्फे अड एम.एम.कुलकर्णी हजर वि प तर्फे अड राहूल जोशी हजर त्यांनी आज रोजी तक्रारदाराचे अकाऊंट नं.128 आणि 364 याचे रेकॉर्ड तक्रारदारास दिले, आणि मंचात ही दाखल केले. याप्रमाणे तक्रारदाराची जी मागणी तक्रारीत होती, ती त्यांनी पूर्ण केलेली आहे असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे सदरील प्रकरण बंद करावे अशा प्रकारचा अर्ज त्यांनी मंचात दाखल केला. तक्रारदाराचा युक्तिवाद ऐकला.
तक्रारदार त्यांच्या विनंती अर्जातील क्लॉज नं. E नुकसान भरपाई रु.50,000/- मागतात.
तक्रारदाराची मुख्य मागणी त्यांचे दोन अकाऊंट नंबरचे रेकॉर्ड मागण्यासाठीच होती. दि.04.09.2009 रोजी तक्रारदारानी बँकेकडे हे रेकॉर्ड मागितले होते, परंतू ते त्यांनी दिले नाही. शेवटी दि.26.11.2009 रोजी सुध्दा मागितले, त्याकडे बँकेने लक्ष दिले नाही. म्हणून नुकसान भरपाई मागतात. तक्रारदारानी फौजदारी केसेस दाखल करण्यासाठी या अकाऊंटच्या अहवालाची त्यांना गरज होती, म्हणून ते त्यांनी बँकेला मागितले होते, तक्रारदारांनी तक्रार दाखल केल्यानंतर आज रोजी बँकेने रेकॉर्ड मंचात दिले, त्यासाठी म्हणून तक्रारदारास निश्चितच मानसिक, शारिरिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागला असेल. म्हणून मंच गैरअर्जदारास असा आदेश देते की, त्यांनी तक्रारदारास नुकसान भरपाई आणि तक्रारीचा खर्च म्हणून रु.5,000/- द्यावेत.
आदेश
1)गैरअर्जदारानी, तक्रारदारांना नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च
रु.5,000/- द्यावेत. या आदेशाची पूर्तता निकाल दिनांकापासून सहा
आठवडयाच्या आत करावी.
श्रीमती रेखा कापडिया श्रीमती अंजली देशमुख
सदस्य अध्यक्ष
[ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Smt. Anjali L. Deshmukh] PRESIDENT
Consumer Court Lawyer
Best Law Firm for all your Consumer Court related cases.