Mrs.Deepali Kiran Vedak filed a consumer case on 09 Sep 2011 against Sanskriti Marketing Pvt.Ltd. in the Thane Consumer Court. The case no is CC/11/265 and the judgment uploaded on 30 Nov -0001.
HON'BLE MR. M.G. RAHATGAONKAR ,PRESIDENT HON'BLE MRS. JYOTI IYER ,MEMBER
PRESENT :
Dated : 09 Sep 2011
JUDGEMENT
द्वारा श्री.एम.जी.रहाटगावकर - मा.अध्यक्ष
1.दि. 07/07/2011 रोजी सदर प्रकरण दाखल करुन घेण्यासाठी (नियत स्विकृतीसाठी) आले असता तक्रारदाराचा 3 वेळा पुकारा करणेत आला मात्र ते अथवा तीचे वतीनचे कोणीही हजर झाले नाही. रोजनाम्याचे अवलोकन करण्यात आले. त्याआधारे असे आढळते की दि.23/05/2011 रोजी सदर तक्रार सुनावणीसाठी असल्याबाबतच्या आदेशाची नोंद तक्रारदाराच्या वकीलांनी घेती नोंद तक्रारदाराच्या वकीलांनी घेतल्याबाबत रोजनाम्यात त्यांची स्वाक्षरी आहे मात्र त्यानंतर दि.23/05/2011, 14/06/2011 या दोन्ही तारखांना तक्रारदार अथवा वकील हजर नव्हते. दि.21/06/2011 रोजी तक्रारदार हजर होते मात्र त्यांनी दि.29/06/011 पर्यंत वेळ मागितला, मात्र दि.29/06/2011, 07/07/2011 या दोन्ही तारखांना तक्रारदार अथवा त्यांचे वकील हजर झाले न नाहीत.
.. 2 .. (तक्रार क्र. 265/2011)
2.सबब खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात येतो-
आदेश
1.सदर प्रकरण मंचासमक्ष चालविण्यास तक्रारदार इच्छुक नसल्याचें आढळल्याने तसेच त्यांचे सततच्या गैरहजेरीच्या कारणाखातर दि.264/2011 खारीज करण्यात येते.
2.खर्चाचे वहन तक्रारदाराने स्वतः करावे.
[ HON'BLE MRS. JYOTI IYER] MEMBER[ HON'BLE MR. M.G. RAHATGAONKAR] PRESIDENT
Consumer Court Lawyer
Best Law Firm for all your Consumer Court related cases.