अतिग्राहक तक्रार अर्ज क्र. 02/2011
दाखल दिनांक. 03/12/2010
अंतीम आदेश दि. 20 /01 /2014
अतिरीक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, जळगाव.
श्री.संजय जगन्नाथ भारंबे, तक्रारदार
उ.व. सज्ञान, धंदा – नोकरी, (अॅड.एस.बी.सरोदे)
रा. देना नगर, पुष्प अपार्टमेंट,
भुसावळ, जि. जळगांव.
विरुध्द
1. संजय जगन्नाथ चौधरी, सामनेवाला
उ.व. सज्ञान, धंदा-नोकरी, (अॅड. तुषार एस.पाटील)
रा. भिरुड कॉलनीच्या पुढे,
नारायण नगर, भुसावळ, जि. ज्ळगांव.
2. शाखा व्यवस्थापक, (अॅड. पी.जी.मुदंडा)
भारतीय जीवन बिमा,शाखा- भुसावळ
मिना कॉम्पलेक्स, स्टेशन रोड, भुसावळ,
3. मे. डिव्हीजनल रेल्वे मॅनेजर, भुसावळ.
.
(मिलींद.सा.सोनवणे,अध्यक्ष, यांनीनिशाणी क्र. 01 वरील आदेश पारीत केले)
आज रोजी अर्जदार व सामनेवाला क्र. 1 हजर, अर्जदार व सामनेवाला क्र. 1 यांच्यात आपसात तडजोड झाल्याने व सामनेवाला क्र. 1 यांनी अर्जदारास रक्कम रु. 40,000/-, दिलेले आहे. या कारणामुळे अर्जदारास सामनेवाला क्र. 1 यांच्या विरुध्द तक्रार अर्ज चालविणे नाही असा अर्ज नि. 30 वर दिलेला आहे. सदरचा अर्ज पडताळून मान्य करण्यात आलेला. सबब, प्रस्तुत तक्रार अर्ज मागे घेण्यास परवानगी देण्यात येते. याप्रमाणे सदरचे प्रकरण निकाली काढण्यात येतो.
दि. 20/01/2014
(श्री. सी.एम.येशीराव) (श्री.एम.एस.सोनवणे)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव