View 408 Cases Against Shivani
Shivani Charudatta Sasavde filed a consumer case on 18 Jan 2016 against Sangram Mobiles in the Satara Consumer Court. The case no is EA/15/13 and the judgment uploaded on 22 Feb 2016.
नि 1 वरील आदेश
द्वारा- मा.सौ.सविता भोसले, अध्यक्षा.
प्रस्तुत कामी फिर्यादी हे मंचात सातत्याने गैरहजर आहेत व फिर्यादीनी या कामी कोणत्याही स्टेप्स घेतलेल्या नाहीत. सबब फिर्यादीना आरोपीविरुध्द प्रस्तुत फिर्याद चालविणेत कोणतेही स्वारस्य राहिले नाही या निष्कर्षाप्रत मंच येत आहे. सबब फिर्याद खारीज करणेत येते. फिर्याद नस्तीबध्द करुन दप्तरी दाखल करणेत येते. प्रस्तुत फिर्यादीतील आरोपीविरुध्दचे सर्व बेलबॉंड रद्द करणेत येतात.
ठिकाण- सातारा.
दि.18/01/2016.
(सौ. सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ. सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा
सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच.
Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes
Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.