जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर.
तक्रार क्रमांक 462/2011
तक्रार दाखल करण्यात आल्याची तारीखः- 05/11/2011
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 06/09/2012
श्री.रोहितकुमार भरत गुजर, .......तक्रारदार
उ.व.19 धंद शिक्षण,
रा.24/75, ए,खोटेनगर,
पाण्याच्या टाकीजवळ,जळगांव.
विरुध्द
1. सॅमसंग इंडिया इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमीटेड, ........विरुध्दपक्ष
सुटस नं.101-103 पहिली मंजील,
कॉपीया कॉपोरेटस सुटस, प्लॉट नं.9,
जसोला डिस्ट्रीक्ट सेंटर,
नई दिल्ली – 110025..
कोरम –
श्री. डी.डी.मडके अध्यक्ष.
सौ. एस.एस.जैस सदस्या.
--------------------------------------------------
तक्रारदार तर्फे अड. बी.एम.गुजर.
विरुध्दपक्ष तर्फे अड.-.
आदेश.
श्री.डी.डी.मडके,अध्यक्ष ः- सदर प्रकरणांत तक्रारदार व विरुध्दपक्ष यांच्यामध्ये आपआपसात तडजोड झालेली असल्यामुळे तक्रारदाराची कुठलीही तक्रार शिल्लक राहीलेली नसुन तक्रार निकाली काढण्याची पुरसीस विरुध्दपक्ष व तक्रारदार यांनी दिल्यामुळे तक्रार निकाली काढण्यात आली.
(सौ.एस.एस.जैन) ( श्री.डि.डि.मडके )
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव