जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
मा.सदस्या – श्रीमती सुरेखा बिचकर
ग्राहक तक्रार अर्ज क्र. ६६०/२००८
----------------------------------------------
तक्रार नोंद तारीखः – १०/०६/२००८
तक्रार दाखल तारीखः – १६/०६/२००८
निकाल तारीखः - २४/०८/२०११
----------------------------------------------
१. अरविंद बापूराव बाबर
२. रुषिकेश अरविंद बाबर
तर्फे अ.पा.क. अरविंद बापूराव बाबर
दोघे रा. फलॅट नं.सी-४, राम अपार्टमेंट,
महादेवनगर, इस्लामपूर ..... तक्रारदार
विरुध्द
१. संपत नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सांगली
प्रधान कार्यालय – मारुती चौक, सांगली
२. चेअरमन श्री सुरेश पाटील
संपत नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सांगली
प्रधान कार्यालय – मारुती चौक, सांगली
३. श्री सुरेश भिमराव बावडेकर, व्हा.चेअरमन
रा.७२२, गांवभाग, बावडेकर वाडा, सांगली
४. श्री अनिल दत्तात्रय कुलकर्णी, संचालक
दत्तात्रय बंगला, ५० फूटी रोड, सांगली
५. श्री चंद्रशेखर रामचंद्र चिंचोरे, संचालक
रा.अपूर्व स्मित, रोहाऊस, विश्रामबाग, सांगली
६. श्री अरुण मंगेश कुलकर्णी, संचालक
रा.१/११, श्रीनाथ अपार्टमेंट, गांवभाग, सांगली
७. श्री गणेश भूपाल कवठेकर, संचालक
रा.३४४, गांवभाग, जैन बस्तीजवळ, सांगली
८. श्रीधर बबनराव मागणे, संचालक
रा.कोल्हापूर मोटार गॅरेज, कोल्हापूर रोड, सांगली
९. श्री विजय जितनदास ठक्कर, संचालक
रा.वैशाली कटपीस सेंटर, मारुती चौक, सांगली
१०. श्री संजय लक्ष्मण सावंत, संचालक
रा.११, सर्वोदय चौक, वडर कॉलनी, सांगली
११. श्री चंद्रकांत श्रीधर खाडीलकर, संचालक
रा.६६२, गांवभाग, खाडीलकर गल्ली, सांगली
१२. श्री तानाजी जगन्नाथ मोटे, संचालक
रा. पाटणे प्लॉट, श्रीराम जानकी मंदिराजवळ,
संगमनगर, सांगली
१३. सौ वंदना अशोक पाटील, संचालिका
रा.८००, गांवभाग, अंकलीकर बिल्डींगसमोर, सांगली
१४. सौ दिप्ती दत्तात्रय भाटकर, संचालिका
रा.उर्मिला गोल्ड, गांवभाग, सांगली .... जाबदार
नि. १ वरील आदेश
आज रोजी तसेच मागील अनेक तारखांना तक्रारदार गैरहजर असलेचे दिसून येते. प्रस्तुत तक्रारअर्ज यापुढे चालविणेत तक्रारदार यांना स्वारस्य नसलेचे दिसून येत असलेने तक्रार अर्ज काढून टाकणेत येत आहे.
सांगली
दि. २४/०८/२०११
(सुरेखा बिचकर) (गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.
प्रतः- तक्रारदार यांना हात पोहोच/रजि ए.डी.ने दि. / /२०११
जाबदार यांना हात पोहोच/रजि ए.डी.ने दि. / /२०११