जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.प्रभारी अध्यक्ष – श्रीमती गीता घाटगे
मा.सदस्या – सौ सुरेखा बिचकर
ग्राहक तक्रार अर्ज क्र. 1798/2009
1. श्री राजु गोपाळ पाचुंदे
वय व.36 सज्ञान, व्यवसाय– नोकरी
2. श्री संजय गोपाळ पाचुंदे
वय व.38 सज्ञान, व्यवसाय– नोकरी
3. सौ सुशीला गोपाळ पाचुंदे
वय व.52 सज्ञान, धंदा– घरकाम
सर्व रा.हरीपूर, ता.मिरज जि. सांगली ...... तक्रारदार
विरुध्द
1. संपत नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सांगली
प्रधान कार्यालय – मारुती चौक, सांगली
2. संपत नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सांगली
उपशाखा गांवभाग सांगली
3. श्री सुरेश आण्णासो पाटील, चेअरमन
रा.79, गांवभाग पाटील गल्ली, सांगली
4. श्री सुरेश भिमराव बावडेकर, व्हा.चेअरमन
रा.722, गांवभाग, बावडेकर वाडा, सांगली
5. अनिल दत्तात्रय कुलकर्णी,
दत्तात्रय बंगला, ५० फूटी रोड, सांगली
6. चंद्रशेखर रामचंद्र विचारे,
अपूर्व स्कीम्स रोहाऊस, विश्रामबाग, सांगली
7. अे मंगेश कुलकर्णी,
रा.1/11, श्रीनाथ अपार्टमेंट, गांवभाग, सांगली
8. गणेश भूपाल कवटेकर,
रा.344, गांवभाग, सांगली
9. श्रीधर बबनराव मागणे,
कोल्हापूर मोटार गॅरेज, कोल्हापूर रोड, सांगली
10. विजय जिवनदास टक्कर,
रा.वैशाली कटपीस सेंटर, मारुती चौक, सांगली
11. श्री संजय लक्ष्मण सावंत,
रा.11, सर्वोदय चौक, वडर कॉलनी, सांगली
12. श्री चंद्रशेखर श्रीधर खाडीलकर,
रा.662, गांवभाग, खाडीलकर गल्ली, सांगली
13. श्री तानाजी जगन्नाथ मोटे,
रा. पाटणे प्लॉट, श्रीराम जानकी मंदिर,
संजयनगर, सांगली
14. सौ वंदना अशोक पाटील, संचालिका
रा.800, गांवभाग, अंकलीकर बिल्डींग, सांगली
15. सौ दिप्ती दत्तात्रय भाटकर,
रा.उर्मिला गोल्ड, एच 13, गांवभाग, सांगली .... जाबदार
नि.1 वरील आदेश
मागील अनेक तारखांना तक्रारदार व तर्फे विधिज्ञ सातत्याने गैरहजर. आज रोजी पुकारणी करता आज रोजीही गैरहजर. यावरुन त्यांना सदरहू प्रकरण पुढे चालविणेत स्वारस्य नसल्याचे दिसून येते. सबब प्रकरण काढून टाकणेत येते.
सांगली
दि. 14/6/2012
(सुरेखा बिचकर) (गीता सु.घाटगे)
सदस्या प्रभारी अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.