(1) वसुलीअर्जक्रमांक : ई-14/2003
मुळतक्रारअर्जक्रमांक : एपीडीएफ/600/95
वसुली अर्ज दाखल दिनांक : 04/04/2003
वसुली निकाल दिनांक : 09/08/2012
सौ. मालती मधुकर डुंबरे, ..)
1179, शिवाजीनगर, ..)
पुणे – 411 005. ..).. अर्जदार
विरुध्द
श्री. एस्.एस्. बेंडाळे, ..)
प्रोपरायटर, ..)
मे. समर्थ उद्दोग, ..)
लक्ष्मी अपार्टमेंट, दांडेकर ब्रीजजवळ, ..)
पुणे. ..)... आरोपी
(2) वसुलीअर्जक्रमांक : ई-80/2003
मुळतक्रारअर्जक्रमांक : एपीडीएफ/315/95
वसुली अर्ज दाखल दिनांक : 08/12/2003
वसुली निकाल दिनांक : 09/08/2012
श्रीमती. कांता विलास वायदंडे, ..)
परमार पार्क, ‘I’ बिल्डींग, ..)
फलॅट नं. 202, प्राधिकरण, निगडी, ..)
पुणे – 411 044. ..).. अर्जदार
विरुध्द
श्री. एस्.एस्. बेंडाळे, ..)
प्रोपरायटर, ..)
मे. समर्थ उद्दोग, ..)
लक्ष्मी अपार्टमेंट, दांडेकर ब्रीजजवळ, ..)
पुणे. ..)... आरोपी
(3) वसुलीअर्जक्रमांक : ई-09/2003
मुळतक्रारअर्जक्रमांक : एपीडीएफ/499/95
वसुली अर्ज दाखल दिनांक : 12/03/2003
वसुली निकाल दिनांक : 09/08/2012
श्री. लक्ष्मण देवराम गुळवे , ..)
सुवर्णा पार्क, भैरवनाथ क्रेडिट सोसायटीसमोर, ..)
दापोडी रोड, कृष्णकुंज, पिंपळे गुरव, ..)
पुणे – 411 027. ..).. अर्जदार
विरुध्द
श्री. एस्.एस्. बेंडाळे, ..)
प्रोपरायटर, ..)
मे. समर्थ उद्दोग, ..)
लक्ष्मी अभिषेक अपार्टमेंट, नवी पेठ, ..)
दांडेकर ब्रीजजवळ, ..)
पुणे – 30. ..)... आरोपी
(4) वसुलीअर्जक्रमांक : ई-07/2004
मुळतक्रारअर्जक्रमांक : एपीडीएफ/206/95
वसुली अर्ज दाखल दिनांक : 05/01/2004
वसुली निकाल दिनांक : 09/08/2012
श्री. विलास गोविंद गवस, ..)
साई-श्रध्दा अपार्टमेंट, हिमगिरी हायस्कुलजवळ, ..)
टिंगरेनगर, पुणे – 411 032. ..).. अर्जदार
विरुध्द
श्री. एस्.एस्. बेंडाळे, ..)
प्रोपरायटर, ..)
मे. समर्थ उद्दोग, ..)
लक्ष्मी अपार्टमेंट, ..)
दांडेकर ब्रीजजवळ, ..)
पुणे. ..)... आरोपी
(5) वसुलीअर्जक्रमांक : ई-03/2003
मुळतक्रारअर्जक्रमांक : एपीडीएफ/291/95
वसुली अर्ज दाखल दिनांक : 10/02/2003
वसुली निकाल दिनांक : 09/08/2012
श्री. दिगंबर मारुती गायकवाड, ..)
गुरुकृपा, 46/2/156, भालेकरनगर, ..)
पिंपळे गुरव, औंध, कॅम्प, ..)
पुणे – 411 027. ..).. अर्जदार
विरुध्द
समर्थ उद्योग, ..)
शाळीग्राम शंकर बेंडाळे, ..)
10, अपूर्वा अपार्टमेंटस, ..)
प्रभात रोड, पुणे – 411 004. ..)... आरोपी
******************************************************************** // आदेश //
गेल्या अनेक तारखांपासून दोन्ही पक्षकार गैरहजर. पुन्हा एकदा अंमलबजावणी अर्ज दाखल करण्याची संधी देऊन सदरील प्रकरण बंद करण्यात येत आहे.
(श्री. एस्.के. कापसे) (श्रीमती. अंजली देशमुख)
सदस्य अध्यक्षा
अतिरिक्तपुणेजिल्हामंच, पुणे अतिरिक्तपुणेजिल्हामंच, पुणे
पुणे.
दिनांक – 09/08/2012