मे.जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,रत्नागिरी यांचेसमोर तक्रार अर्ज क्र. : 29/2010 तक्रार अर्ज दाखल झाल्याचा दि.14/06/2010 तक्रार अर्ज निकाली झाल्याचा दि. 03/08/2010 श्री.अनिल गोडसे, अध्यक्ष श्रीमती स्मिता देसाई, सदस्या श्री.प्रशांत प्रभाकर कोपर्डे रा.सुरभी कंम्प्युटर्स, एस.टी.स्टँड समोर, रत्नागिरी. ... तक्रारदार विरुध्द 1. समर्थ सेल्स, करीता प्रोप्रायटर, मारुती मंदिर रत्नागिरी. 2. एल.जी.केअर सेंटर, करीता प्रोप्रायटर, गाळा नं.3, सिध्दी विनायक रेसिडन्सी, आनंदमूर्ती मठाचे समोर, उद्यमनगर, रत्नागिरी. 3. एल.जी.इलेक्ट्रोनिक्स प्रा.लि. करीता मॅनेजर प्लॉट नं.51, सूरजपूर कस्ना रोड, ग्रेटर नोईडा, 201 306, उत्तरप्रदेश ... सामनेवाला तक्रारदारतर्फे – विधिज्ञ श्री.ए.व्ही.भिसे सामनेवाले - अनुपस्थित आ दे श तक्रारदार यांनी आज रोजी समक्ष उपस्थित राहून सामनेवाला यांनी नवीन एअर कंडीशनर बदलून दिला आहे सबब तक्रार अर्ज निकाली करणेत यावा अशी पूरशिस नि.10 वर सादर केलेने सदर पूरशिसचे अनुषंगाने तक्रार अर्ज निकाली करणेत येत आहे. रत्नागिरी (अनिल गोडसे) दिनांक : - 03/08/2010 अध्यक्ष, ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, रत्नागिरी जिल्हा. (स्मिता देसाई) सदस्या, ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, रत्नागिरी जिल्हा. प्रत : तक्रारदार यांना हातपोच/रजि.पोस्टाने प्रत : सामनेवाले यांना हातपोच/रजि.पोस्टाने
| [HONABLE MRS. Smita Desai] MEMBER[HONABLE MR. Anil Y. Godse] PRESIDENT | |