जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
मा.सदस्या – सौ सुरेखा बिचकर
ग्राहक अर्ज क्र. २३२/२०११
१. श्रीमती सुजाता दिनकर यादव
व.व.६१, धंदा-सुखवस्तू
रा.अहमदाबाद तर्फे अधिकारपत्रधारक नं.५
सौ रोहिणी शशिकांत यादव
२. श्री नंदकिशोर दिनकर यादव
व.व.३१, धंदा-नोकरी
रा.अहमदाबाद तर्फे अधिकारपत्रधारक नं.५
सौ रोहिणी शशिकांत यादव
३.सौ अनुराधा नंदकिशोर यादव
व.व.सज्ञान, धंदा-घरकाम
रा.अहमदाबाद तर्फे अधिकारपत्रधारक नं.५
सौ रोहिणी शशिकांत यादव
४. श्री शशिकांत दिनकर यादव
व.व.३६, धंदा-नोकरी रा.सांगली
तर्फे अधिकारपत्रधारक नं.५
सौ रोहिणी शशिकांत यादव
५. सौ रोहिणी शशिकांत यादव,
व.व.२९, धंदा-घरकाम
नं.४ व ५ रा.साईपुष्प अपार्टमेंट, प्लॉट नं.७,
गुलमोहोर कॉलनी, सांगली ...... तक्रारदार
विरुध्द
१. साईश्री नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सांगली
ढगे बिल्डींग, आनंद पार्क, शिंदे मळा, सांगली
२. गोपाळ बाळकृष्ण जोशी,
व.व.सज्ञान, व्यवसाय-संचालक
रा.कमल बंगला, मिरज रोड, सांगली
३. प्रदीप बापूसो तावदारे,
व.व.सज्ञान, व्यवसाय-संचालक
रा.किरण बंगला, संजयनगर, सांगली
४. गजानन गोविंद कांबळे,
व.व.सज्ञान, व्यवसाय-संचालक
रा.१०३० ब, खणभाग, सांगली
५. वसंत दत्तात्रय आपटे,
व.व.सज्ञान, व्यवसाय-संचालक
रा.११, देवदत्त अपार्टमेंट, विश्रामबाग, सांगली
६. डॉ दयानंद बाबाजी नाईक
व.व.सज्ञान, व्यवसाय-डॉक्टर
रा.प्लॉट नं.१८, गुलमोहर कॉलनी, सांगली
७. मिलिंद श्रीधर पाटील,
व.व.सज्ञान, व्यवसाय-संचालक
रा.साईज्योत अपार्टमेंट, चैतन्यनगर, सांगली
८. छगन कैलास कांबळे,
व.व.सज्ञान, व्यवसाय-संचालक
रा.साखर कारखान्यासमोर, सांगली
९. बाळू अंतू कोरे,
व.व.सज्ञान, व्यवसाय-संचालक
रा.रोहिदासनगर, हरिपूर रोड, सांगली
१०. श्रीकांत आदगौडा चौगुले
व.व.सज्ञान, व्यवसाय-संचालक
रा.अभयनगर, शिंदे मळा, सांगली
११. शकुंतला दादसो भोकरे,
व.व.सज्ञान, व्यवसाय-संचालक
रा.१०३० ब, खणभाग, सांगली
१२. माधुरी मोहन घारपुरे,
व.व.सज्ञान, व्यवसाय-संचालक
रा.अनुसया अपार्टमेंट, गांवभाग, सांगली .........जाबदार
नि.१ वरील आदेश
तक्रारदार अथवा त्यांचे विधिज्ञ आज रोजी गैरहजर. नि.६ वरील आदेशाप्रमाणे दुरुस्ती करणेत आली नाही. तक्रारअर्ज दाखल करुन न घेता काढून टाकणेत येत आहे.
सांगली
दि. ३/११/२०११
(सुरेखा बिचकर) (गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.
प्रतः-
तक्रारदार यांना हात पोहोच/रजि ए.डी.ने दि. / /२०११
जाबदार यांना हात पोहोच/रजि ए.डी.ने दि. / /२०११