Maharashtra

Thane

CC/09/742

J. S. BARDESHAKAR - Complainant(s)

Versus

SAI CARE PVT., LTD., - Opp.Party(s)

??? ?? ????? ????

15 Apr 2015

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे .
 
Complaint Case No. CC/09/742
 
1. J. S. BARDESHAKAR
शिवदर्शन अे विंग 403 कनकिया बेव्‍हर्ली पार्क सिनेमॅक्‍स समोर मिरारोड पूर्व जि ठाणे
ठाणे
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. SAI CARE PVT., LTD.,
कैलास कॉम्‍प्‍लेक्‍स सी विंग पहिला माळा 108 109 110 हिरानंदानी लिंक रोड पार्क साईट विक्रोळी प मुंबई
मुंबई
महाराष्‍ट्र
2. 2. श्री रमेश चौरे संचालक आर्यन ट्रॅव्‍हल्‍स
चाळ न 1 शॉप नं 15 कल्‍पना विकास सोसायटी कृष्‍णनगर पार्इप लाईन रोड साकीनाका मुंबई 72
मुंबई
महाराष्‍ट्र
3. जेट एअरवेज प्रा लि
एस एस एन सेंटर प्‍लस ऑफिस जवळ अंधेरी पूर्व मंबई
मुंबई
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR PRESIDENT
 HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE MEMBER
 HON'BLE MR. N D Kadam MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

Dated the 15 Apr 2015

उभय पक्ष गैरहजर.

प्रस्‍तुत प्रकरणात सामनेवाले क्र. 1,2 व 3 यांनी जानेवारी 2011 मध्‍ये कैफियत दाखल केल्‍यानंतर पुरावा शपथपत्र दाखल करणेकामी तक्रारदारांनी दोन वेळा मुदतीची मागणी केली होती. ती त्‍यांना देण्‍यात आली होती. तथापि  तक्रारदार जानेवारी, 2012 पासून गैरहजर असल्‍याचे दिसून येते. त्‍यांनी पुरावा शपथपत्र दाखल न केल्‍याने त्‍यांना मंचामार्फत नोटीस पाठविण्‍यात आली होती तरीसुध्‍दा तक्रारदार त्‍यानंतर गैरहजर व आजही गैरहजर.   दि. 18/02/2105 रोजीचे रोजनाम्‍याप्रमाणे तक्रारदारांना पुरावा शपथपत्र दाखल करणेकामी अंतिम संधी देणेत आली होती. परंतु तक्रारदार अनुपस्थित असल्‍याने व त्‍यांना तक्रार पुढे चालविण्‍यात स्‍वारस्‍य नसल्‍याने तक्रार ग्रा.सं.कायदा कलम 13(2)(क) नुसार डिसमिस फॉर डिफॉल्‍ट खारीज करण्‍यात येते.

हाच अंतिम आदेश.

आदेशाच्‍या प्रती उभय पक्षांना पाठविण्‍यात याव्‍यात.

 
 
[HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE]
MEMBER
 
[HON'BLE MR. N D Kadam]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.