Maharashtra

Nagpur

EA/13/18

Kiran Suresh Zopate - Complainant(s)

Versus

S.S. Shriya Developers and Construction Pvt. Ltd. - Opp.Party(s)

Rajesh. p. Kale

10 Jan 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Execution Application No. EA/13/18
( Date of Filing : 22 Mar 2013 )
In
Complaint Case No. CC/11/284
 
1. Kiran Suresh Zopate
Waghapur Road, Giri Nagar, Opp. Shivaji School,
...........Appellant(s)
Versus
1. S.S. Shriya Developers and Construction Pvt. Ltd.
38, Navdurga Apartment, Ramkrishna Society, Narendra Nagar,
...........Respondent(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 10 Jan 2022
Final Order / Judgement

Final Order / Judgement

निशाणी क्रं. 1 वर आदेश पारित

मा. अध्‍यक्षश्री. संजय वा. पाटील  यांच्‍या आदेशान्‍वये-

वर्तमान प्रकरणात वि.प. यांनी 6.2.2020 रोजी विक्रीपत्र करुन दिल्याबाबत नोंदणीकृत विक्रीपत्राची प्रत अभिलेखावर दाखल केली. त्यानंतर प्रकरण उर्वरित रक्कम देण्‍याकरिता ठेवण्‍यात आले होते परंतु तेव्हापासून अर्जदार व त्यांचे वकील हे सतत गैरहजर आहेत. तक्रारकर्ते यांना वर्तमान प्रकरण चालविण्‍यात स्वारस्य दिसून येते नाही. वॉरन्ट रद्द करतांना वि.प. यांनी वारंवार विक्रीपत्र करुन दिल्याबाबत आणि आपसी समझोता झाल्याबाबत कळविले आहे परंतु तक्रारकर्ते हे सतत गैरहजर असतात. तक्रारकर्ते यांचे वकीलही सतत गैरहजर आहेत. तक्रारकर्ते यांना आयोगामार्फत हजर राहण्‍याकरिता दिनांक 23.9.2021 रोजी पाठविण्‍यात आली होती. त्यानंतरही तक्रारकर्ते गैरहजर आहेत म्हणुन वर्तमान दरखास्त हजर खारीज करणे उचित आहे असे मात आहे सबब आदेश खालीलप्रमाणे.

आदेश

  1. तक्रारकर्ते यांच्या वर्तमान अर्ज उपस्थीती अभावी आणि वि.प. यांनी विक्रीपत्र करुन दिल्यामूळे खारीज करण्‍यात येत आहे.
  2. आरोपीला ग्राहक सरंक्षण कायदा 1986 चे कलम 27 अंतर्गत दाखल गुन्हयातून दोषमुक्त करण्‍यात येते.
  3. आरोपीने दाखल केलेले जामीन व जामीनपत्र रद्द करण्‍यात येते.
  4. उभय पक्षकारांनी तक्रारीचा खर्च स्वतः सहन करावा.
  5. उभय पक्षकारांना आदेशाची प्रथम प्रत नि:शुल्‍क देण्‍यात यावी.
  6. तक्रारकर्त्याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.