Maharashtra

Kolhapur

CC/11/294

Mahadev Maruti Kore - Complainant(s)

Versus

S.L.Nikam - Opp.Party(s)

22 Jun 2011

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/11/294
1. Mahadev Maruti KorePlot no.16.6.3,P D Bosalenagar,Morewadi,Kolhapur. ...........Appellant(s)

Versus.
1. S.L.NikamSpecial Recovery Officer,Janata Sahakari Bank ltd.Pune,1444 Shukrawar Peth,Pune2. Branch Officer,Janata Sahakari Bank ltd PuneBranch Laxmipuri,Kolhapur.3. Assistant Registrar, Co-op SocietiesKolhapur Jilha Nagri Banks Sahakari Association Ltd,Mangalwar Peth,Kolhapur. ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :

Dated : 22 Jun 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

आ दे श :- (दि.22.06.2011) (द्वारा- श्री.एम्.डी.देशमुख, अध्‍यक्ष)
 
(1)   प्रस्‍तुत तक्रार स्विकृत करणेवर आहे. 
 
(2)   तक्रारदारांनी स्‍वत: युक्‍तीवाद केला आहे. तक्रारदारांच्‍या तक्रारीचे अवलोकन केले असता तक्रारदार हे सामनेवाला बँकेचे कर्जदार आहेत. सामनेवाला यांनी दि. 7-12-2004 रोजी बेकायदेशीर वसुली दाखला घेऊन तक्रारदारांचेकडून बेकायदेशीररित्‍या कर्ज वसुली केलेली आहे याबाबत तक्रार आहे.   
 
(3)     प्रस्‍तुत प्रकरणातील दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारदार हे सामनेवाला बँकेचे कर्जदार होते. सदरचे कर्ज हे थकीत राहिल्‍याने सामनेवाला क्र. 1 यांनी म.स. संस्‍था कायदा 1960, कलम 101 अन्‍वये तक्रारदारांचे विरुध्‍द वसुली दाखला मिळविलेला आहे. सदरचा वसुली दाखला बेकायदेशीर आहे याबाबतचे तक्रारदारांनी प्रति‍पादन केलेले आहे. परंतु सदर वसुली दाखला कलम 101 अन्‍वये घेतलेला आहे व सदरचे प्रोसिडिंग हे अर्ध-न्‍यायिक (Quasi-Judicial) स्‍वरुपाचे आहे. सबब, सदर प्रोसिडिंग मध्‍ये झालेल्‍या आदेशामध्‍ये या मंचास कोणताही हस्‍तक्षेप करता येणार नाही या निष्‍कर्षाप्रत हा मंच येत आहे. तसेच सदर तक्रारीस कारण हे सन 2003 रोजी घडलेले आहे. त्‍यामुळे ग्राहक संरक्षण कायदा, 1986 कलम 24 () नुसार कारण घडलेपासून 2 वर्षांचे आत तक्रार दाखल केलेली नाहीसबब, तक्रारदारांचे तक्रारीस मुदतीचा बाध येतोसबब, तक्रारदारांची तक्रार अस्विकृत करणेत यावी या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहेसबब आदेश.
 
                                आ दे श
1.         तक्रारदाराची तक्रार अस्विकृत करणेत येते.
 

[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT