जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – श्री अनिल य. गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
तक्रार अर्ज क्र. 96/2010
1. श्री हेमंत हरिचंद्र दबडे
रा.ओंकार निवास, डोणगे गल्ली, कुंभार खाण,
घर नं.3020, मिरज ता.मिरज, जि. सांगली
2. श्री नितीन आनंदराव दबडे
रा.विश्वास गृहनिर्माण सोसायटी,
वकील कॉलनी, गारपीरजवळ, सांगली जि. सांगली ...... तक्रारदार
विरुध्द
1. एस.ए.एन.फर्निचर तर्फे प्रोप्रा. अजितसिंग,
1105, फर्निचर मार्केट, बॅंक ऑफ इंडियाजवळ,
उल्हासनगर 421 003
2. अशोकभाई अग्रवाल (पार्टनर)
1105, फर्निचर मार्केट, बॅंक ऑफ इंडियाजवळ,
उल्हासनगर 421 003 .........जाबदार
नि.१ वरील आदेश
आज रोजी तसेच मागील अनेक तारखांना तक्रारदार अथवा त्यांचे विधिज्ञ सातत्याने गैरहजर. प्रस्तुत प्रकरण यापुढे चालविणेमध्ये तक्रारदार यांना स्वारस्य नसलेचे दिसून येत असलेने प्रस्तुत प्रकरण काढून टाकणेत येत आहे.
सांगली
दि.6/06/2012
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.