अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, पुणे मा. अध्यक्षा : श्रीमती. प्रणाली सावंत मा. सदस्या : श्रीमती. सुजाता पाटणकर ************************************** वसुली अर्ज क्रमांक: ई-53/2010 वसुली अर्ज दाखल दिनांक : 10/10/2010 वसुली निकाल दिनांक : 26/09/2011 श्री. अशोक भगवान गायकवाड, ...) रा. 7/25, गणेशनगर, ...) येरवडा, शिवाजी चौक, ..) पुणे – 411 006. ...)... अर्जदार विरुध्द रिया इंडस्ट्रीज तर्फे व्यवस्थापक, ..) सर्वे नं. 281, बन्सल कॉम्पलेक्स, ..) लोहगाव, धानोरी रोड, लोहगाव, ..) पुणे - 411 047. ...) आरोपी ********************************************************** // निशाणी 1 वरील आदेश // प्रस्तूत प्रकरणातील अर्जदार स्वत: मंचापुढे उपस्थित असून मंचाच्या आदेशाप्रमाणे आरोपींनी संपूर्ण रक्कम अदा केलेली असल्यामुळे आपण सदरहू अंमलबजावणी अर्ज मागे घेत आहोत अशी पुरशिस त्यांनी निशाणी 11 अन्वये मंचापुढे दाखल केली आहे. सबब त्यांच्या या पुरशिसीच्या आधारे प्रस्तूतचा अंमलबजावणी अर्ज निकाली करण्यात येत आहे. (श्रीमती. सुजाता पाटणकर) (श्रीमती. प्रणाली सावंत) सदस्या अध्यक्षा अतिरिक्त पुणे जिल्हा मंच, पुणे अतिरिक्त पुणे जिल्हा मंच, पुणे पुणे. दिनांक – 26/09/2011
| [ Smt. Sujata Patankar] MEMBER[ Smt. Pranali Sawant] PRESIDENT | |