जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगाव यांचे समोर.
तक्रार क्रमांक 1770/2009
तक्रार दाखल करण्यात आल्याची तारीखः-29/11/2009.
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 23/09/2013.
1. रमेश जनार्दन वारके,
उ.व.सज्ञान, धंदाः पेन्शनर,
2. विवेक रमेश वारके,
उ.व.अज्ञान, धंदाः विद्यार्थी,
दोन्ही रा.ओमकुंज, श्रध्दा नगर मागे,
रुम नं.184/2, प्लॉट नं.2, जामनेर रोड,
भुसावळ 425 201. .......... तक्रारदार.
विरुध्द
1. रेणुकामाता मर्चंन्ट को ऑप क्रेडीट सोसायटी लि,
भुसावळ व इतर 15. ......... विरुध्द पक्ष
कोरम-
श्री.विश्वास दौ.ढवळे अध्यक्ष
श्रीमती पुनम नि.मलीक सदस्या.
तक्रारदार स्वतः हजर.
नि.क्र.1 खालील आदेशः श्रीमती पुनम नि.मलीक, सदस्याः तक्रारदार यांनी आज नेमलेल्या तारखेस मंचासमोर हजर होऊन तक्रारदार यांना तक्रार अर्जात नमुद संपुर्ण रक्कम मिळालेली असल्याने व त्यांचेत आपसात तडजोड झालेली असल्याने विरुध्द पक्षाविरुध्द कोणतीही मागणी नसल्याने तक्रार अर्ज निकाली काढण्यात यावा अशी विनंती केली. सबब तक्रारदाराचे विनंतीवरुन प्रस्तुतचा तक्रार अर्ज अंतिमरित्या निकाली काढण्यात आला.
ज ळ गा व
दिनांकः- 23/09/2013.
( श्रीमती पुनम नि.मलीक ) (श्री.विश्वास दौ.ढवळे )
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगांव.