Maharashtra

Jalna

CC/122/2010

Arunkumar Sukhdev soni - Complainant(s)

Versus

Relional Transport Officer - Opp.Party(s)

R.C.Sabu

23 Nov 2010

ORDER


REPORTSSurvey No.488 Opp. Krida Bhavan bypass road Jalna
CONSUMER CASE NO. 122 of 2010
1. Arunkumar Sukhdev soniAMBHAJI Nagar BhokardhanJalnaMaharashtra ...........Appellant(s)

Vs.
1. Relional Transport Officer Aurangabad rd, JalnaJalnaMaharashtra2. Transport Commissioner Maharashtra MumbaiMumbai3. The regional Transport Officer Aurangabad4. Transport Commissioner, Maharashtra StateMumbaiMumbaiMaharashtra5. The Regional Transport Officer, Regional Transport Office, Railway Station Road, AurangabadAurangabadMaharashtra ...........Respondent(s)


For the Appellant :R.C.Sabu, Advocate for
For the Respondent :

Dated : 23 Nov 2010
ORDER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

आदेश नि.1 खाली
                     (दिनांक 23.11.2010)
 
      प्रस्‍तुत तक्रार या मंचात चालू शकते काय ? असा प्राथमिक मुद्दा मंचासमोर उपस्थित झालेला आहे.
      तक्रारदाराची तक्रार अशी आहे की, त्‍याच्‍याकडे वाहन चालविण्‍याचा परवाना असुन सदर परवान्‍याचे नुतणीकरण करण्‍यासाठी त्‍याने दिनांक 31.10.2008 रोजी गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्‍याकडे आवश्‍यक कागदपत्रांसह अर्ज दिला आणि आवश्‍यक असलेली फी देखील भरली. परंतू वारंवार मागणी करुनही गैरअर्जदाराने त्‍यास त्‍याच्‍या वाहन परवान्‍याचे नुतनीकरण करुन दिलेले नाही. त्‍यामुळे त्‍याचे नुकसान झाले. म्‍हणून त्‍याने गैरअर्जदाराने त्‍याच्‍या वाहन परवान्‍याचे नुतनीकरण करुन द्यावे आणि वाहन परवाना स्‍मार्ट कार्ड स्‍वरुपात देण्‍याबाबत गैरअर्जदाराना आदेश द्यावेत अशी मागणी केली आहे.
      वाहन परवाना देण्‍याबाबत गैरअर्जदार तक्रारदाराला सेवा देत नाहीत. वाहन परवाना देणे हे गैरअर्जदारांचे कायदेशीर काम असून तक्रारदार हा गैरअर्जदारांचा ग्राहक असल्‍याचे म्‍हणता येणार नाही. वाहन परवाना मिळाण्‍यास तक्रारदार जर अपात्र असेल तर तो नाकारण्‍याचा अधिकार गैरअर्जदारांना असून तक्रारदाराने गैरअर्जदारांकडे नुतनीकरणासाठी फी भरली म्‍हणून तो गैरअर्जदारांचा ग्राहक होतो असे नाही. तक्रारदाराने वाहन परवान्‍याच्‍या नुतनीकरणासाठी फी भरली आणि गैरअर्जदाराने ती फी स्‍वीकारली म्‍हणून वाहन परवाना देण्‍याबाबत किंवा त्‍याचे नुतनीकरण करण्‍याबाबत तक्रारदार व गैरअर्जदारांच्‍या दरम्‍यान सेवा देण्‍याबाबत करार झाला असे म्‍हणता येणार नाही. कारण वाहन परवान्‍यासाठी फी भरल्‍यानंतर जर अर्जदार वाहन परवाना मिळण्‍यास अपात्र असेल तर त्‍याचा अर्ज नाकारण्‍याचा पुर्ण अधिकार परिवहन अधिका-या आहे. त्‍यामुळे तक्रारदार आणि गैरअर्जदारांचे दरम्‍यान ग्राहक आणि सेवा देणारा असे नाते निर्माण होत नाही.
      प्रस्‍तुत तक्रारीचे स्‍वरुप पाहता ही तक्रार या मंचात चालण्‍यास योग्‍य नाही असे आमचे स्‍पष्‍ट मत आहे. म्‍हणून ही तक्रार सुनावणीसाठी दाखल करुन न घेता फेटाळण्‍यात येते.

HONORABLE Mrs. Jyoti H. Patki, MemberHONORABLE Mr. D. S. Deshmukh, PRESIDENT ,