जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/305 प्रकरण दाखल तारीख - 15/12/2010 प्रकरण निकाल तारीख – 17/02/2011 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती.सुवर्णा देशमुख. - सदस्या कचरु पि.भाऊराव नाहटकर वय वर्षे 42, धंदा शेती रा.माळझरा ता.हदगांव जि.नांदेड. अर्जदार. विरुध् 1. व्यवस्थापक/मॅनेजर रिलायस जनरल इन्शुरन्स कपंनी लि. 19,रिलायंस सेंटर वॉलचंद हिराचंद मार्ग, बेलार्ड इस्टेट, मुंबई -400 038 गैरअर्जदार 2. व्यवस्थापक, रिलायंस जनरल इन्शुरन्स कंपनी लि. शाखा उज्वल इंटरप्रायजेसच्या वर हिंगोली नाका,नांदेड. 3. विभागीय प्रमुख, कबाल इन्शुरन्स सर्व्हीसेस प्रा.लि. शॉप नं.2, दीशा अलंकार कॉम्पलेक्स,टाऊन सेंटर, कॅनॉट प्लेस, औरंगाबाद. 4. तालूका कृषी अधिकारी देगलूर, तालूका कृषी अधिकारी कार्यालय, मदनूर रोड, देगलूर ता.देगलूर. अर्जदारा तर्फे वकील - अड.बी.व्ही.भूरे गैरअर्जदार क्र.1 व 2 तर्फे वकील - .अड. ए.जी.कदम गैरअर्जदार क्र. 3 तर्फे वकील - स्वतः गैरअर्जदार क्र.4 तर्फे वकील - स्वतः निकालपत्र (द्वारा- मा.श्री.बी.टी.नरवाडे,पाटील, अध्यक्ष ) अर्जदार व गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी आपसात झालेले तडजोड पञ दाखल केले नि.12 म्हणून वरील तडजोड पञाच्या अटीप्रमाणे ही केस निकाली काढण्यात येते. गैरअर्जदार नं. 3 व 4 विरुध्द कांहीही आदेश नाही. पक्षकारांनी आपआपला खर्च सोसावा. (श्रीमती सुवर्णा देशमूख) (बी.टी.नरवाडे,पाटील) सदस्या अध्यक्ष
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT | |