जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर.
तक्रार क्रमांक 885/2010
तक्रार दाखल करण्यात आल्याची तारीखः- 28/06/2010
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 03/12/2012
श्री.रामभाऊ तुकाराम कोकंदे, ..........तक्रारदार
उ व 503 धंदा नोकरी,
रा.ह.मु.अमरदिप हौसिंग सोसायटी,
गिरणा पंपिंग रोड,गट नं.180/1, वाघनगर,
जळगांव.
विरुध्द
1. मुख्य कार्यकारी अधिकारी, ..........विरुध्दपक्ष.
रिलायन्स लाईफ इन्शुरन्स कंपनी लि,
6 मजला, रिलायन्स हाऊस, नं.6,हयाडोज रोड,
नंगमबंकम,चेन्नई.
इतर 2.
कोरम –
श्री.डी.डी.मडके अध्यक्ष.
सौ.एस.एन.जैन. सदस्या.
--------------------------------------------------
तक्रारदार तर्फे अड.एस.आर.तायडे.
विरुध्दपक्ष तर्फे अड.-
नि का ल प त्र
श्री.डी.डी.मडके,अध्यक्ष - तक्रारदार यांनी दि.03/12/2012 रोजी पुरसीस देऊन त्यांना त्यांच्या मागणीप्रमाणे योग्य ती रक्कम विरुध्दपक्ष यांचेकडुन मिळालेली असल्याने सदर तक्रारअर्ज चालवीणे नाही. त्यामुळे प्रस्तुत तक्रारअर्ज निकाली काढण्यात यावा अशी विनंती केली आहे. तक्रारदार यांची विनंती पाहता व त्यांना रक्कम मिळालेली असल्याने सदर तक्रारअर्ज निकाली काढण्यात येत आहे.
(सौ.एस.एस.जैन ) (श्री.डी.डी.मडके)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव