जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे
तक्रार क्रमांक –66/2011 तक्रार दाखल तारीख –02/05/2011
1. द्वारका भ्र.शिवाजी पारधे
वय 23 वर्षे धंदा घरकाम .तक्रारदार
रा.गिरवली (बा.) ता.अंबाजोगाई जि.बीड
2. निशा पि.शिवाजी पारधे
वय, 2 वर्षे, अज्ञानपालन कर्ता आई
द्वारका भ्र. शिवाजी पारधे
विरुध्द
रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि.
हिमायतनगर हैद्राबाद, मार्फत .सामनेवाला शाखाधिकारी, अनिल धिरुभाई अंबानी ग्रुप सी9/10
दुसरा मजला,औरंगाबाद व्यापारी केंद्र, अदालत रोड, औरंगाबाद
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- अँड.ए.डी.गिरवलकर
सामनेवाले तर्फे :- अँड.ए.पी.कूलकर्णी
निशानी क्र.01 वरील आदेश
तक्रारदाराचे वकील हजर. तक्रारदारांचे वकिलांनी सदर तक्रार काही तांत्रिक अडचणीमुळे प्रकरण परत दाखल करण्याची परवानगी, प्रकरण निकाली करण्याची परवानगी देणेचा अर्ज.
सबब न्यायमंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
1. तक्रारदारास नवीन तक्रार दाखल करणेची परवानगी देवून तक्रार निकाली करण्यात येत आहे.
2. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम- 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर ) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,बीड.