तक्रार अर्ज क्र. 235/2015.
तक्रार दाखल ता. 30/09/2015
निकाल दि. 25/08/2016
1. श्री. राहुल शिवाजी कापसे,
रा.मु.पो.महातपुरा पेठ,मार्केट यार्ड,फलटण,
ता.फलटण, जि.सातारा.
2. श्री. दादा सुर्यकांत सरक
रा.अमर निकंतन सोसायटी,
प्लॉट नं.137, रुम नं.302, सेक्टर,
1 ई कळंबोली, नवी मुंबई, जि.रायगड ... तक्रारदार
विरुध्द
1. रिलायन्स जनरल इन्श्यूरन्स कं.लि.,
तर्फे शाखज्ञ प्रमुख,
रा. 210, साई इन्फोटेक, आर.बी.मेहता मार्ग,
पटेल चौक, घाटकोपर – (ईस्ट)
मुंबई 400 077.
2. रिलायन्स जनरल इन्श्युरन्स कंपनी लि.,
तर्फे शाखा सातारा तर्फे शाखा प्रमुख,
रा. सर्व्हे नं. 173, मरी आई कॉम्प्लेक्स,
गाळा नं.16,रविवार पेठ,पोवई नाका, सातारा. ...जाबदार
नि 1 वरील आदेश
दि.25/08/2016
द्वारा- मा.मिलींद पवार-हिरुगडे,अध्यक्ष.
प्रस्तुत कामी तक्रारदार व त्यांचे वकील तक्रार दाखल तारखेपासून सातत्याने गैरहजर. जाबदार क्र. 2 बाबत स्टेप्स घेणेसाठी वारंवार संधी देवूनही त्यांनी आजअखेर जाबदारांविरुध्द स्टेप्स घेतलेल्या नाहीत. आजरोजी पुकारणी करता तक्रारदार व त्यांचे वकील गैरहजर. सबब तक्रारदार यांना प्रस्तुतचे प्रकरण चालविणेत स्वारस्य नसलेचे दिसून येते. त्यामुळे सदरचा तक्रार अर्ज निकाली करणेत येतो. प्रकरण नस्तीबध्द करुन दप्तरी दाखल करणेत येते.
ठिकाण- सातारा.
दि.25/08/2016.
(सौ. सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (श्री.मिलींद पवार-हिरुगडे)
सदस्या सदस्य अध्यक्ष
सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच.