Maharashtra

Additional DCF, Thane

CC/19/22

MR. RAMRAO BABURAO GOLE - Complainant(s)

Versus

REAL BUILDCON INFRASTRUCTURE LTD. THROUGH ITS DIRECTORS A. MR. ANAND UTTAM KADAM, B. MRS. MINAL RA - Opp.Party(s)

VIJAY SHINDE

26 Aug 2019

ORDER

THANE ADDITIONAL DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM
Room no. 428 and 429, Konkan Bhavan Annex Building, 4th Floor,
C.B.D. Belapur, Navi Mumbai 400 614
 
Complaint Case No. CC/19/22
( Date of Filing : 09 Jan 2019 )
 
1. MR. RAMRAO BABURAO GOLE
RESIDING AT- FLAT NO. 02, KINJAL CHS, PLOT NO. 30, SECTOR-18, KOPER KHAIRNE, NAVI MUMBAI 400709
...........Complainant(s)
Versus
1. REAL BUILDCON INFRASTRUCTURE LTD. THROUGH ITS DIRECTORS A. MR. ANAND UTTAM KADAM, B. MRS. MINAL RAMJI UMRANIA, C. MRS. VAISHALI VASUDEO SAVALKAR
HAVING CORPORATE OFFICE- 1) D-613, 4TH FLOOR, VASHI PLAZA, SECTOR-17, VASHI, NAVI MUMBAI 2) FIRST FLOOR, REAL TECH PARK, NR. VASHI RAILWAY STATION, BESIDES INORBIT MALL, SECTOR-30, VASHI, NAVI MUMBAI 400705
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V.K.Shewale PRESIDENT
 HON'BLE MS. Gauri M. Kapse MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 26 Aug 2019
Final Order / Judgement

तक्रारदार वकीलांसह हजर.

तक्रार ही तक्रारदाराच्‍या पुराव्‍यासाठी मागिल तारखेपासून प्रलंबित आहे. मागिल तारीख 09/08/2019 रोजी त्‍यांनी पुराव्‍याचे प्रतिज्ञापत्र ग्रा.सं.का.चे कलम 13(4) प्रमाणे दिले होते. त्‍यात सदनिकेची मूळ किंमत रुपये 4,75,000/- असून त्‍यातच नोंदणी फी, मुद्रांक शूल्‍क, विधी फी, व व्‍हॅटची रक्‍कम अंतर्भूत असल्याचे कथन केले होते. परंतु तारीख 06/11/2012 च्‍या आवंटन पत्रामध्‍ये सदनिकेची निव्‍वळ किंमत  रुपये 4,75,000/- अशी नमूद केली आहे. त्‍याच्‍याशिवाय नोंदणी फी रुपये 4,750/- मुद्रांक शूल्‍क रुपये 19,010/- विधी खर्च रुपये 5,000/-, 1 टक्‍कया प्रमाणे व्‍हॅटची रक्‍कम रुपये 4,750/- अतिरिक्‍त देण्‍याची जबाबदारी असल्‍याची बाब नमूद केलेली आहे. त्यामुळे मागिल तारखेस त्‍यांनी दाखल केलेल्‍या पुराव्‍यात वरील बाबतीत पूर्णतया  विसंगती असल्‍याने, तक्रारदारास इंग्‍लीश भाषा समजत नसल्‍याने त्‍यांच्‍या वकीलांना खुलासा देण्‍याबाबत सूचित केले होते. त्‍याबाबत त्‍यांनी खुलासा दिला. परंतु तक्रादारांनी जेव्‍हा वकीलांची मदत घेतली, तेव्‍हा त्‍यांना इंग्लिश भाषा येत नसल्‍याने मराठी भाषेत तक्रार करणे आवश्‍यक होते. तक्रारदाराच्‍या वकीलांनी कठोर निकष्‍काळजी पणा सदर बाबतीत केला असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले.

वरील बाबतीत तक्रारदाराच्‍या विधिज्ञांचा बेकायेदशीर पणाचा कळस असल्‍याने, त्‍यांनी आजरोजी तक्रारदाराचे पुराव्‍याचे वेगळे प्रतिज्ञापत्र दिले, व त्‍यात सदनिकेची मूळ किंमत रक्‍कम रुपये 4,75,000/- असून त्‍या किंमतीतच मुद्रांक शूल्‍क, नोंदणी शूल्‍क, विधि शूल्‍क व व्‍हॅटची रक्‍कम असल्‍याचे नमूद केले आहे. सदरचा पुरावा पुन्‍हा पूर्णतया तारीख 06/11/2012 च्‍या आवटंनपत्राशिवाय विसंगत असल्‍या कारणाने कायदेशीर पुराव्‍याच्‍या अभावी सदर तक्रार वकिलांच खर्चासह नामंजूर करण्‍यात आली. तक्रारीचे कागदपत्रअभिलेख कक्षात पाठविण्‍यात यावेत.

 
 
[HON'BLE MR. V.K.Shewale]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MS. Gauri M. Kapse]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.