जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – २२३/२०१०
तक्रार दाखल दिनांक – १६/०७/२०१०
तक्रार निकाली दिनांक – २९/११/२०१२
वसंतराव तोताराम भदाणे
उ.वय-७३ वर्षे,
प्रोपा. स्मार्ट मशीन्स, वाडीभोकर रोड,
चर्चसमोर, देवपुर, धुळे, ता.जि. धुळे. .............. तक्रारदार
विरुध्द
दि. दादासाहेब रावल को.ऑप. बॅंक लि.
दोंडाईचा शाखा धुळे शहर,
गरूडबाग, धुळे ता.जि. धुळे.
नोटीसीची बजावणी शाखाधिकारी यांचेवर वहावी. .............विरुध्द पक्ष
कोरम
(मा.अध्यक्ष – श्री.डी.डी.मडके)
(मा.सदस्या – सौ.एस.एस.जैन)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – अॅड.डी.डी. जोशी)
(विरुध्दपक्ष तर्फे – अॅड.के.आर. लोहार)
निकालपत्र
श्री.डी.डी.मडके, अध्यक्षः तक्रारदार यांनी पुरसीस देऊन त्यांचा विरोधी पक्ष बॅंक यांच्या सोबत आपसात समझोता झालेला आहे. त्यामुळे त्यांना सदरची केस चालविणे नाही असे म्हटले आहे. तक्रारदार यांचे म्हणणे पाहता सदर तक्रार निकाली काढण्यात येत आहे.
(सौ.एस.एस. जैन) (डी.डी.मडके)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, धुळे.