( पारीत दिनांक : 04.03.2015 )
आदरणीय सदस्य श्री कैलास वानखडे, सदस्य यांचे अनुसार
ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 27 अन्वये, सादर करण्यात आलेल्या, सदर तक्रारीमध्ये तक्रारकर्ता यांनी रेकॉर्डवर आज दि. 04/03/2015 रोजी पुरसीस दाखल केली. त्यामधील मजकुर येणे प्रमाणे…
“ फिर्यादी / वादी, अत्यंत विनयपूव्रक अर्ज सादर करीत आहे की, सदरहू फिर्याद प्रकरण चालविण्याची माझी ईच्छा नसल्याकारणाने प्रकरण मागे घेण्याची परवानगी देऊन प्रकरण समाप्त करण्यात यावे, ही नम्र विनंती.”
तक्रारकर्ता यांचे उपरोक्त पुरसीसनुसार सदर तक्रारीतील कार्यवाही कायमची येथेच थांबविण्यात येत असून, सदर तक्रार नस्तीबध्द करण्याचे निर्देश देण्यात येत आहेत व अशा प्रकारे सदर तक्रार कायमची निकाली काढण्यात येत आहे.