Maharashtra

DCF, South Mumbai

CC/11/213

MR NILESH SACHHIDANANAD DANDEKAR - Complainant(s)

Versus

RASADHARA CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD - Opp.Party(s)

ADV.MILIND V GANDBHIR

19 Apr 2014

ORDER

 
Complaint Case No. CC/11/213
 
1. MR NILESH SACHHIDANANAD DANDEKAR
F/2 RASADHARA CO-OP HOUSING SOCIETY,385 SARADAR VALLABHBHAI PATEL ROAD,
MUMBAI-400004
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. RASADHARA CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD
385 SARDAR VALLABHBHAI PATEL ROAD,
MUMBAI-400004
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Satyashil M. Ratnakar PRESIDENT
 HON'ABLE MR. G.H. Rathod MEMBER
 
PRESENT:
तक्रारदार स्‍वत: हजर. त्‍यांचे वकील मिलींद गंडभिर गैरहजर.
......for the Complainant
 
सामनेवाला 1 व 2 च्‍या वतीने वकील सचिन दुबे हजर.
......for the Opp. Party
ORDER

आ दे श

 

 

द्वारा - श्री.जी.एच.राठोड : मा.सदस्‍य                                               

1)    

    

2)   BOM/HSG/2963असा आहे व तक्रारदार हे दर महिन्‍याला नियमीत फ्लॅटच्‍या देखभालीकरीता लागणारा खर्च सामनेवाला 1 यांना देतात. सामनेवाला 1 यांच्‍या कामात अनियमीतता आढळून आल्‍याने उप-प्रबंधक, को.आपॅ.हौसिंग सोसायटीज् यांनी श्री.एस.एच.मोरे, सामनेवाला 2 यांची प्रशासक म्‍हणून सदर हौसिंग सोसायटीचे काम पाहण्‍याकरीता नेमणूक केली.

    ‘C/1’ colly.

3)   ‘C/2वर आहे. तक्रारदाराचे म्‍हणण्‍यानुसार त्‍यांना पाणीपुरावठा होणा-या पाईप लाईनमध्‍ये खराबी आहे किंवा काय याबाबत पाहणी करण्‍याकरीता त्‍यांनी दि.21/06/2010 रोजी सामनेवाला 1 यांना पत्र देवून टॅरेसची चावी मागितली परंतु सामनेवाला 1 यांनी टॅरेसची चावी उपलब्‍ध करुन दिली नाही. त्‍यामुळे सामनेवाला 1 यांचे सेवेत न्‍युनता आहे हे स्‍पष्‍ट होते. दि.21/06/2010 रोजीच्‍या पत्राची प्रत निशाणी‘C/3वर आहे.

4)   ‘C/4‘C/5 वर आहे. सदर पत्रानुसार तक्रारदाराने स्‍वतः पाईपलाईन चेक करण्‍याकरीता प्‍लंबर आणला परंतु त्‍याला टेरेसवर जावू देण्‍यात आले नही व प्‍लंबरला धमकी देण्‍यात आली त्‍याबाबत पोलीस स्‍टेशन, गोरेगांव मुंबई यांचेकडे सोसायटीमार्फत तक्रार नोंदविण्‍यात आली. सदर तक्रारीची प्रत निशाणी‘C/6वर आहे. तक्रारदाराने दि.31/07/2010 रोजी सामनेवाला 1 यांना पत्र देऊन त्‍यांनी कमी पाणीपूरवठा होत असल्‍याने पाणी पुरावठाबाबतचा मुद्दा वार्षिक सभेत चर्चा करावा असे कळविले व त्‍यांनी दि.09/08/2010 रोजी झालेल्‍या सामनेवाला 1 यांचा वार्षिक सभेत मुद्दा उपस्थित केला परंतु त्‍यावर सामनेवाला 1 यांनी काहीही कारवाई केली नाही. सदर पत्राची प्रत निशाणी‘C/7‘C/8’ colly.वर आहे. तक्रारदाराने त्‍यांच्‍या पाण्‍याबाबतची अडचण सामनेवाला 1 व 2 यांनी दूर न केल्‍यामुळे या मंचापुढे सदर तक्रारअर्ज दाखल करुन या आदेशाच्‍या परिच्‍छेद 1 नुसान मंचास विनंती केली आहे.

 

5)    ‘A’ ‘B’

    ‘C’‘D’

    ‘E’‘F’‘G’

    

सामनेवाला 2 यांचे म्‍हणणेनुसार तक्रारदार हे त्‍याचा पाण्‍याबाबतचा प्रश्‍न सोडविण्‍याकरीता स्‍वतः काहीही प्रयत्‍न करत नाही, तसेच सामनेवाला यांनाही प्रयत्‍न करु देत नाही. तसेच तक्रारदार यांनी या प्रकरणी मंचाची परवानगी घेवून काम करावे असे वकीलामार्फत पत्र दि.06/09/2011 सामनेवाला 2 यांना दिले आहे. सदर पत्राची प्रत निशाणी‘H’ (injunction)सामनेवाला 1 व 2 विरुध्‍द पारित केले नाही त्‍यामुळे तक्रारदाराच्‍या पत्राचा मुद्दा विचारात घेवून सदर तक्रारअर्ज तक्रारदारास खर्च लावून नामंजूर करावा अशी विनंती सामनेवाला 1 व 2 यांनी केली आहे.

6)   

 

          सामनेवाला 1 व2 यांनी त्‍यांच्‍या कैफीयतध्‍ये तक्रारदाराने त्‍यांना कमी पाणी पुरवठा होत असल्‍याच्‍या तक्रारी सोसायटीच्‍या माजी कार्यकारी समीतीकडे केली असल्‍याचे म्‍हटले आहे. सामनेवाला 2 यांची पूर्वीच्‍या कार्यकारी समीतीच्‍या कामामध्‍ये अनियमितता आढळल्‍याने दि.12/10/2010 चे आदेशानुसार त्‍याची प्रशासक म्‍हणून नेमणूक झालेली आहे. सामनेवाला 2 यांची सामनेवाला 1 वर प्रशासक म्‍हणून नियुक्‍ती झाल्‍यानंतर तक्रारदारास कमी पाणी पुरवठा होत असल्‍याची तक्रार प्राप्‍त झाल्‍यानंतर त्‍यांना तक्रारदाराचा मुद्दा सोसायटीची वार्षिक सभेत घेवून चर्चा केली व त्‍यावर कारवाई करुन घेतली व सदर सोसायटीचा पाण्‍याचा पाईपलाईन 25 एमएम ऐवजी 32 एमएम मंजूर करुन घेतली त्‍यामुळे सामनेवाला 1 व 2 यांच्‍या सेवेत न्‍युनता आहे हे तक्रारदाराचे म्‍हणणे चुकीचे आहे. सामनेवाला 1 व 2 यांनी कैफीयतमध्‍ये तक्रारदारास पुरेसा पाणी पुरवठा होत असल्‍याचे नमूद केले आहे व त्‍याकरीता त्‍यांना दि.01/08/206 चे महानगरपालिका, मुंबई यांनी दिलेले पत्र पुरावा म्‍हणून पहावे असे तोंडी युक्‍तीवादामध्‍ये म्‍हटले आहे त्‍यामुळे तक्रारदाराची तक्रार ही खोटी असून तक्रारदारास खर्च लावून सदर तक्रार काढून टाकण्‍याची विनंती केली आहे.

    

    ’D’‘E’‘I’वर पुरावा दाखल केला आहे. तसेच तक्रारदार यांनी माहितीच्‍या अधिकाराखाली मागविलेल्‍या माहितीवरुन असे दिसून येते की, जुलै, 2006 मध्‍ये पाणी पुरवठयाच्‍या वेळी पाहणी केली असता तक्रारदार यांना पुरेसा पाणी पुरवठा होत असल्‍याचे आढळले होते. तक्रारदार यांना बृहन्‍मुंबई महानगरपालिका यांनी दि.01/08/2006 ला त्‍याबाबत लेखी पत्राद्वारे कळविलेले आहे. त्‍या पत्राची प्रत दाखल आहे. म्‍हणून वरील बाबींचा विचार करुन प्रस्‍तुत मंच सामनेवाला 1 व 2 विरुध्‍द दाखल केलेला तक्राअर्ज खारीज करीत आहे व त्‍यानुसार खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करण्‍यात येत आहे -

 

अं ति म 

 

1.     तक्रारअर्ज क्रमांक 213/2011 बिना खर्च नामंजूर करणेत येतो. 

 

2.

 
 
[HON'ABLE MR. Satyashil M. Ratnakar]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. G.H. Rathod]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.