Maharashtra

Nagpur

CC/136/2021

SHRI KAMALDAS LAXMANRAO DESHPANDE - Complainant(s)

Versus

RAMESHWARAM BUILDERS & LAND DEVELOPERS - Opp.Party(s)

ADV SHAILESH CHIMOTE

01 Sep 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/136/2021
( Date of Filing : 18 Feb 2021 )
 
1. SHRI KAMALDAS LAXMANRAO DESHPANDE
53, AYODHYANAGAR SHRRAMWADI SHRI SWAMI SAMARTH APARTMETN, FLAT NO 102, FIRST FLOOR, NEAR AADARSH MANGAL KARYALAYA, NAGPUR 440024
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. RAMESHWARAM BUILDERS & LAND DEVELOPERS
PLOT NO 40, OPP SHANI MANDIR, NEW BIDIPETH, NAGPUR 440024
NAGPUR
MAHARASHTRA
2. SAU. REKHA RAMESH ZHADE
PLOT NO 40, OPP SHANI MANDIR, NEW BIDIPETH, NAGPUR 440024
NAGPUR
MAHARASHTRA
3. SHRI RAMESH KESHAVRAO ZHADE
PLOT NO 40, OPP SHANI MANDIR, NEW BIDIPETH, NAGPUR 440024
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 01 Sep 2021
Final Order / Judgement

नि.क्रं.वर दाखल आदेश

आम्ही तकारकर्ते यांचे वकील श्री चिमोटे यांचा दाखल सुनावणीबाबत युक्तवाद ऐकला. सदर प्रकरणात वि.प. यांनी भुखंड क्रं.145,ख.न. 7/8, मौजा –मुरादपूरयाबाबत करुन दिलेले नोंदणीकृत विक्रीपत्र रद्द करण्यात यावे अशी मागणी केलेली आहे. सदरहू विक्रीपत्र् रद्द करुन न दिल्यास वैकल्पीकरित्या वि.प. यांना दिलेले 1,70,000/- परत मिळावे किंवा मौजा-चारगाव येथील भुखंडाची सरकारी दराने येणारी किंमत तक्रारदाराला परत करावी अश्या मागण्या केलेल्या आहेत.

 तकारदाराने थोडक्यात असे नमुद केले कीदिनांक 9.9.2017 रोजी विक्रीपत्राच्या कच्च्या मुसदयाची कागदपत्रे दाखविली आणि ज्या मुरादपूरच्या भुखंडाची रककम आणि पावती करार केला ते करुन देण्याचे ठरले परंतु प्रत्यक्षपणे मौजा चारगाव प.ह.न.25, ख.न.4/1ब येथील 1905 चौ.फुटाच्या भुखंड क्रं. ची घाईगडबडीने मूळ विक्रीपत्राची कागदपत्रे वाचू न देता संध्याकाळी 5.09 मिनीटांनी उमरेड येथील दुय्यम निबंधक यांचे कार्यालयात बोलावून सही घेतली आणि नोंदणीकृत विक्रीपत्र करुन दिले त्यांची कागदपत्रे तक्रारदाराला 9.9.2017 रोजी दिली तेव्हा तक्रारदाराला कळले की मौजा- मुरादपूर येथील भुखंडाची विक्री न लावता चारगावच्या भुखंडाचे विक्रीपत्र करुन दिले आणि सदरहू भुखंड हा 95 चौ.फुटाने कमी आकाराचा आहे.

 

सबब तक्रारदाराच्या स्वतःच्याच आक्षेपांप्रमाणे ( on the face complaint itself) सदर प्रकरण हे दिवाणी स्वरुपाच्या वादाचे आहे. तसेच त्यामधे फसवणूक (fraud) केल्याबाबतचे आक्षेप आहेत आणि सदरहू आक्षेपाबाबत निराकारण करणे हे गुतांगुतीचे आणि पूरावा आणि उलटतपास घेण्याच्या स्वरुपाचे आहे म्हणून सदर प्रकरण हे दिवाणी न्यायालयात चालविणे योग्य आहे. वि.प. यांनी तक्रारकर्ते यांना त्यांचे उपस्थीतीत एका भुखंडाचे विक्रीपत्र करुन दिलेले आहे त्यामूळे प्रथमदर्शनी वि.प. यांनी कोणत्याही प्रकारे सेवेमधे त्रुटी केलेली नाही असे दिसून येते आणि त्यामूधे फसवणूक असेल तर त्यामधे हे प्रकरण अत्यंत गुतांगुतीचे असल्याने ग्राहक आयोगा समोर चालण्यास पात्र् नाही. म्रहणत सदर तक्रार स्वीकृत करता येते नाही सबब आदेश खालीलप्रमाणे.

 आदेश

1.     सदर दाखल सुनावणीच्या स्तरावर अस्वीकृत करण्यात येते.

2.     तक्रार व त्यांतील दस्तऐवज तक्रारदाराला योग्या त्या न्यायालयात दाखल करण्यासाठी परत करण्यात यावी.

3.     उभयपक्षांना आदेशाची प्रत निःशुल्क देण्यात यावी.

 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.