Maharashtra

Akola

EA/12/19

Vasantkumar Hiralalji Khandelwal - Complainant(s)

Versus

Ramesh Ramnathan, Managing Director, Mahendra Holiday Resort India Ltd. - Opp.Party(s)

Mohd. Parvej

03 Mar 2016

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum Akola ( Maharashtra )
District Consumer Disputes Redressal Forum Akola ( M.S.)
 
Execution Application No. EA/12/19
In
 
1. Vasantkumar Hiralalji Khandelwal
R/o. Tirupati Chember, Convent Rd.Akola
...........Appellant(s)
Versus
1. Ramesh Ramnathan, Managing Director, Mahendra Holiday Resort India Ltd.
Mahendra Towers, Patulos Rd. Chennai
...........Respondent(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. S.M. Untawale PRESIDENT
 HON'ABLE MRS. Bharati Ketkar MEMBER
 HON'BLE MR. Kailas Wankhade MEMBER
 
For the Appellant:
For the Respondent:
ORDER

::: आ दे श :::

( पारीत दिनांक : 03.03.2016 )

आदरणीय सदस्या श्रीमती भारती केतकर, यांचे अनुसार

          सदर फिर्याद दि. 30/5/2012 रोजी मंचात दाखल झाल्यावर दि. 26/7/2012 रोजी गैरअर्जदार  यांनी प्रकरण बोर्डवर घेऊन मंचाला अर्जाद्वारे असे कळविले की,

      “ वरील प्रकरणात विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी विद्यमान राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग, नवी दिल्ली यांचेकडे रिव्हीजन दाखल केली असून त्याचा क्रमांक 18490/2012 हा असून या मध्ये विद्यमान आयोगाने स्टे दिला असून 50 टक्के रक्कम विद्यमान  आयोगाकडे डी.डी. चे स्वरुपात चार आठवड्याचे आंतमध्ये जमा करावयाचे आदेश आहेत.  विरुध्दपक्ष क्र. 1 याने आदेशाचे पालन करुन 50 टक्के रकमेचा डी.डी. जमा केला आहे.  तरी विद्यमान न्यायालयास विनंती की, विद्यमान आयोग नवि दिल्ली यांची दि. 21 मे 2012 रोजी केलेल्या आदेशाची अंमल बजावणी करुन Execution  App. No 19/2012  ची प्रक्रीया थांबवून ठेवावी ही विनंती.”

       सदर अर्जासोबत संबंधीत दस्तही जोडले आहे.  दि. 26/7/2012 पासून आजतागायत उभय पक्ष गैरहजर असल्याने सदर अपील प्रकरणात काय कारवाई झाली,  या संबंधी कुठलीच माहीती मंचाला प्राप्त झालेली नाही.  मागील तीन वर्षापासून सदर प्रकरणात कोणतीही कारवाई झाली नसल्याने  या प्रकरणातील फिर्यादीला मा. राष्ट्रीय आयोगाच्या आदेशाच्या अधिन राहून नव्याने फिर्याद दाखल करण्याची संधी देऊन सदर फिर्याद नस्तीबध्द करण्याचे आदेश सदर मंच देत आहे..                            ::: अं ति म  आ दे श  :::

       फिर्यादीला मा. राष्ट्रीय आयोगाच्या आदेशाच्या अधिन राहून नव्याने फिर्याद दाखल करण्याची संधी देवून सदर फिर्याद नस्तीबध्द करण्यात येत आहे.

 
 
[HON'ABLE MRS. S.M. Untawale]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Bharati Ketkar]
MEMBER
 
[HON'BLE MR. Kailas Wankhade]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.