जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
तक्रार क्रमांक 402/2011
तक्रार दाखल करण्यात आल्याची तारीखः-21/09/2011.
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 21/08/2013.
निशा सुरेश चौधरी,
उ.व.सज्ञान, धंदाः घरकाम,
रा.सुनीदिप, सत्य अपार्टमेंट, ब्लॉक क्र.4,
41/ब, मायादेवीनगर, जळगांव,ता.जि.जळगांव. .......... तक्रारदार.
विरुध्द
1. पूर्णवाद नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत,
जळगांव रा.69 ते 72, युनीटी चेंबर्स, गणेश कॉलनी रोड,
जळगांव, ता.जि.जळगांव तर्फे व्यवस्थापक
सौ.कल्पना शेखर लंके व इतर 14 ......... विरुध्द पक्ष
कोरम-
श्री.विश्वास दौ.ढवळे अध्यक्ष
श्रीमती पुनम नि.मलीक सदस्या.
निकालपत्र
नि.क्र. 1 खालील आदेश व्दाराः श्री.विश्वास दौ.ढवळे, अध्यक्षः तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रारीकामी ऑक्टोंबर,2012 पासुन कोणत्याही स्टेप्स घेतलेल्या नाहीत. तक्रारदार व त्यांचे वकील मागील तारखांना सतत गैरहजर. यावरुन तक्रारदारास तक्रार चालविण्यात स्वारस्य नसल्याचे स्पष्ट होते. सबब प्रस्तुतची तक्रार अंतीमरित्या निकाली काढण्यात येते.
ज ळ गा व
दिनांकः- 21/08/2013.
(श्रीमती पुनम नि.मलीक ) (श्री.विश्वास दौ.ढवळे )
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगांव.