जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
तक्रार क्रमांक 1769/2009
तक्रार दाखल करण्यात आल्याची तारीखः-26/11/2009.
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 22/08/2013.
श्री.उमाकांत कालादीस वैद्य,
उ.व.सज्ञान, धंदाः सेवानिवृत्ती,
रा.राजहोळी चौक, ब्रम्हे गल्ली,अंमळनेर,
ता.अंमळनेर,जि.जळगांव. .......... तक्रारदार.
विरुध्द
1. पुर्णवाद नागरी सहकारी पतसंस्था मर्या,शिरसोली,
शाखा अंमळनेर,ता.अंमळनेर,जि.जळगांव व इतर 15 ......... विरुध्द पक्ष
कोरम-
श्री.विश्वास दौ.ढवळे अध्यक्ष
श्रीमती पुनम नि.मलीक सदस्या.
निकालपत्र
नि.क्र. 1 खालील आदेश व्दाराः श्रीमती पुनम नि.मलीक, सदस्याः तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रारीकामी जुलै,2011 पासुन कोणत्याही स्टेप्स घेतलेल्या नाहीत. तक्रारदार व त्यांचे वकील मागील तारखांना सतत गैरहजर. यावरुन तक्रारदारास तक्रार चालविण्यात स्वारस्य नसल्याचे स्पष्ट होते. सबब प्रस्तुतची तक्रार अंतीमरित्या निकाली काढण्यात येते.
ज ळ गा व
दिनांकः- 22/08/2013.
(श्रीमती पुनम नि.मलीक ) (श्री.विश्वास दौ.ढवळे )
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगांव.