जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
ग्राहक तक्रार अर्ज क्र. १५०६/२००९
----------------------------------------------
१. श्री लक्ष्मण धोंडी सासणे
वय ६९ वर्षे, धंदा – सुखवस्तू
२. सुमन लक्ष्मण सासणे
वय ६५ वर्षे, धंदा – घरकाम
३. मंगल मारुती कारंडे
वय ४८ वर्षे, धंदा – घरकाम
४. पांडुरंग रघुनाथ सासणे
वय ३२ वर्षे, धंदा – नोकरी
सर्व रा.कडेगांव ता.कडेगांव जि. सांगली ..... तक्रारदार
विरुध्द
१. श्री ज्ञानदेव विठोबा रास्कर
२. श्री पांडुरंग महादेव होनमाने
३. श्री विलास भाऊ येडके
४. श्री काशिनाथ पांडुरंग तांदळे
५. श्री बाजीराव गणू जानकर
६. श्री आत्माराम जगन्नाथ ठोंबरे
७. श्री विठ्ठल निवृत्ती गोरड
८. श्री तानाजी विठोबा हारुगडे
९. श्री बाबासो तुकाराम उर्फ राजाराम खरात
१०. श्री ज्ञानू भाऊ डोंबाळे
११. श्रीमती भिमाताई मोहन पिंगळे
१२. सौ पारुबाई पांडुरंग रास्कर
१३. पुण्यश्लोक अहिल्यादेवी नागरी सह.पतसंस्था मर्या.
कडेगांव ता. कडेगांव जि. सांगली
नं.१ चेअरमन, नं.२ व्हा.चेअरमन
नं.३ ते १२ संचालक
पुण्यश्लोक अहिल्यादेवी नागरी सह.पतसंस्था मर्या.
कडेगांव ता. कडेगांव जि. सांगली .... जाबदार
नि. १ वरील आ दे श
प्रस्तुत प्रकरण आज रोजी युक्तिवादासाठी नेमणेत आले आहे. तक्रारदार आज रोजी तसेच मागील अनेक तारखांना सातत्याने गैरहजर. प्रस्तुत प्रकरण यापुढे चालविणेमध्ये तक्रारदार यांना स्वारस्य नसल्याचे दिसून येत असलेने प्रस्तुत प्रकरण काढून टाकणेत येते.
सांगली
दि. २०/१/२०१२
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.