जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष –अनिल य.गोडसे
मा.सदस्या -श्रीमती गीता घाटगे
ग्राहक तक्रार अर्ज क्र. १६६९/२००९
१. श्री श्रीकांत विश्वनाथ सहस्त्रबुध्दे
वय वर्षे – ७१, व्यवसाय – सेवानिवृत्त
रा. स.नं.१६२/१, प्लॉट नं.३१/अ,
प्रेरणा, गायत्रीनगर, गव्ह.कॉलनी,
विश्रामबाग, सांगली ४१६ ४१५ ........ तक्रारदार
विरुध्द
१. प्रोप्रा. मे.रविंद्र प्लायवूड ऍण्ड ग्लास सेंटर,
टिंबर एरिया, सांगली ४१६ ४१६ .........जाबदार
नि. १ वरील आदेश
प्रस्तुत प्रकरणी मागील नेमण्यात आलेल्या दोनपेक्षा अधिक तारखांना तक्रारदार गैरहजर. आजरोजी पुकारणी करता तक्रारदार व त्यांचे विधिज्ञ गैरहजर. यावरुन तक्रारदारांना सदरहू प्रकरण पुढे चालविण्यात स्वारस्य नसल्याचे दिसून येते. सबब प्रकरण काढून टाकणेत येते.
सांगली
दि. २१/११/२०११
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.
प्रतः-
तक्रारदार यांना हात पोहोच/रजि ए.डी.ने दि. / /२०११
जाबदार यांना हात पोहोच/रजि ए.डी.ने दि. / /२०११