जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष –अनिल य.गोडसे
मा.सदस्या -श्रीमती गीता घाटगे
मा.सदस्या – सौ सुरेखा बिचकर
ग्राहक तक्रार अर्ज क्र. १६६८/२००९
१. श्री श्रीकांत विश्वनाथ सहस्त्रबुध्दे
वय वर्षे – ७१, व्यवसाय – सेवानिवृत्त
रा. स.नं.१६२/१, प्लॉट नं.३१/अ,
प्रेरणा, गायत्रीनगर, गव्ह.कॉलनी,
विश्रामबाग, सांगली ४१६ ४१५ ........ तक्रारदार
विरुध्द
१. प्रोप्रा. कांकाणी एजन्सीज,
थिएटर रोड, सदासुख टॉकिजजवळ,
सांगली ४१६ ४१६ ....... जाबदार
नि. १ वरील आदेश
आजरोजी जाबदार विधिज्ञासह उपस्थित. जाबदारतर्फे युक्तिवाद दाखल आहे. तक्रारदारतर्फे पुरावा अथवा युक्तिवाद दाखल नाही. तक्रारदार आजरोजी तसेच मागील दोन तारखांना सातत्याने गैरहजर तसेच आज रोजीही तक्रारदार अथवा त्यांचे विधिज्ञ गैरहजर. प्रस्तुत प्रकरण यापुढे चालविणेमध्ये तक्रारदार यांना स्वारस्य नसल्याचे दिसून येत असलेने प्रस्तुत तक्रारअर्ज काढून टाकणेत येत आहे.
सांगली
दि. १७/११/२०११
(सुरेखा बिचकर) (गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.
प्रतः-
तक्रारदार यांना हात पोहोच/रजि ए.डी.ने दि. / /२०११
जाबदार यांना हात पोहोच/रजि ए.डी.ने दि. / /२०११