Maharashtra

DCF, South Mumbai

CC/21/76

PARESH SHAH - Complainant(s)

Versus

PROFESSIONAL COURIER SERVICES REGIONAL OFFICE - Opp.Party(s)

MS GANESH AND CO

10 Jan 2022

ORDER

SOUTH MUMBAI DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, SOUTH MUMBAI
Puravatha Bhavan, 1st Floor, General Nagesh Marg, Near Mahatma Gandhi Hospital
Parel, Mumbai-400 012
 
Complaint Case No. CC/21/76
( Date of Filing : 17 Mar 2021 )
 
1. PARESH SHAH
320 HILL VIEW INDUSTRIAL ESTATE AMRUTI NAGAR ROAD GHATKOPAR WEST MUMBAI 400 086
...........Complainant(s)
Versus
1. PROFESSIONAL COURIER SERVICES REGIONAL OFFICE
VERMA CHAMBERS HOMJI ST KALA GHODA FORT MUMBAI 400 001
MUMBAI
2. PROFESSIONAL COURIER SERVICES CENTRAL REGION
301 MONARCH PLAZA PLOT NO 56 3RD FLOOR SECTOR 11 CBD BELAPAUR NAVI MUMBAI 400 614
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. SNEHA S. MHATRE PRESIDENT
 HON'BLE MR. D.S. PARADKAR MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 10 Jan 2022
Final Order / Judgement

द्वारा- श्रीमती. स्‍नेहा म्‍हात्रे, अध्‍यक्षा

      तक्रारदारातर्फे गणेश अॅन्‍ड कंपनी यांचे प्रतिनिधी वकील श्री.जेनील शहा हजर तक्रारदाराचे प्रतिनिधी श्री.संजय राजाराम भाकरे हजर. वकील श्री.जेनील शहा यांनी प्राधिकारपत्र सादर केले. तसेच सामनेवाले 1 व 2 यांचेकडून वकील श्री. अक्षय चव्‍हाण हजर. सदर प्रकरणामध्‍ये तक्रारदार व सामनेवाले यांची न्‍यायालया बाहेर आपसात तडजोड झाली असून त्‍याबाबतच्‍या Consent Terms ची कागदपत्रे आजरोजी उभय पक्षाच्‍या वकीलांनी अभिलेखावार घेण्‍यात यावे अशी विनंती केली. दि.10.01.2022 रोजी स्‍वाक्षरीत करण्‍यात आलेल्‍या तक्रारदार व सामनेवाले यांच्‍या मधील सदर Consent Terms वर विश्‍वकर्मा अॅन्‍ड असोशियट तर्फे सामनेवाले यांचे वकील श्री.अक्षय चव्‍हाण यांची स्‍वाक्षरी  दिसून येते. तसेच त्‍याबाजूला सामनेवाले यांचे प्रतिनिधी श्री.अब्राहम देवशी (मॅनेजर) यांची स्‍वाक्षरी दिसून येते. त्‍याबाबतचे प्राधिकार पत्र त्‍यांनी अभिलेखावर दाखल केले. सदर प्रकरणामध्‍ये उभय पक्षात तडजोड झाली असल्‍याने तक्रारदारांचे वकील तसेच तक्रारदारांनी सदर Consent Terms खाली स्‍वाक्षरी केली असून त्‍यासह दि.15.12.2021 रोजीच्‍या बॅक ऑफ बडोदाच्‍या बेलापूर शाखेच्‍या रक्‍कम रु.25,000/- डिमांड ड्राफ्टची छायांकित प्रत जोडली आहे. (डिमांड ड्राफ्ट क्र.004194) वर नमूद केल्‍या प्रमाणे तपशिलचा डिमांड ड्राफ्ट सामनेवाले यांनी आजरोजी तक्रारदाराच्‍या प्रतिनिधींना दिला. सदर प्रकरणामध्‍ये वर नमूद केल्‍या प्रमाणे तडजोड झाली असल्‍याने प्रस्‍तूत प्रकरणात नमूद तक्रारदार श्री.परेश शहा यांनी युनायटेड कमर्शियल कॉरपोरेशन यांच्‍या लेटर हेडवर दिलेल्‍या पत्राची प्रत जोडली आहे. वर नमूद केल्‍या प्रमाणे उभय पक्षात तडजोड झाली असल्‍याने उभय पक्षाच्‍या विनंती वरुन प्रस्‍तूत तक्रार मागे घेण्‍यास परवांनगी देण्‍यात येते. तक्रार मागे घेतली असल्‍याने सदर प्रकरणांत नमूद उभय पक्षाने दाखल केलेले इतर अर्ज इत्‍यादी सदयस्थितीला निरुपयोगी ठरत असल्‍याने निकाली काढण्‍यात येतात. प्रकरण निकाली खर्चाबाबत आदेश नाहीत.

 

 

 
 
[HON'BLE MRS. SNEHA S. MHATRE]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MR. D.S. PARADKAR]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.