अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, पुणे मा. अध्यक्षा : श्रीमती. प्रणाली सावंत मा. सदस्या : श्रीमती. सुजाता पाटणकर ************************************** ग्राहक तक्रार अर्ज क्रमांक:एपिडिएफ/101/10 तक्रार अर्ज दाखल दिनांक : 10/08/2010 तक्रार निकाल दिनांक : 30/09/2011 श्री. संदिप लक्ष्मण डिंबळे, ..) रा. मु शिवरे, ता. भोर, ..) जिल्हा – पुणे. ..).. तक्रारदार विरुध्द प्रियांका एजन्सीज अण्ड ओम केबल नेटवर्क ..) तर्फे प्रोप्रा. सचिन माळवते, ..) रा. मु. पो. नसरापूर, ..) ता. भोर, ..) जिल्हा – पुणे ..)... जाबदार ******************************************************************* // निशाणी 1 वरील आदेश // प्रस्तूत प्रकरणातील तक्रारदार दि.26/4/2011 पासून सातत्याने मंचापुढे गैरहजर आहेत. सबब हे प्रकरण चालविण्यामध्ये त्यांना स्वारस्य नाही या निष्कर्षाअंती प्रस्तूतचा तक्रार अर्ज काढून टाकण्यात येत आहे (श्रीमती. सुजाता पाटणकर) (श्रीमती. प्रणाली सावंत) सदस्या अध्यक्षा अतिरिक्त पुणे जिल्हा मंच, पुणे अतिरिक्त पुणे जिल्हा मंच, पुणे पुणे. दिनांक – 30/09/2011
| [ Smt. Sujata Patankar] MEMBER[ Smt. Pranali Sawant] PRESIDENT | |