निकाल
पारित दिनांक 08.05.2013
(द्वारा- श्रीमती माधुरी विश्व2रुपे, सदस्यी)
तक्रारदाराची तक्रार थोडक्याित खालीलप्रमाणे आहे.
तक्रारदारांनी गैरअर्जदार संस्थेकमध्येर बी.बी.ए.(बॅचलर ऑफ अॅडमिनीस्ट्रेंशन) या अभ्यारसक्रमाकरीता सन 2011 ते 2012 या शैक्षणिक सत्रात द्वितीय वर्षामध्ये् प्रवेश घेतला. दि.21.06.10 रोजी रु.5,000/- व दि.06.05.11 रोजी रु.2800/- टयुशन शुल्कद भरणा केले.
(2) त.क्र.176/12
तक्रारदारांनी सदर शैक्षणिक अभ्यामसक्रमाची नियमितपणे सुरुवात केली. परंतू परीक्षेच्याा वेळी गैरअर्जदार संस्थेरने हॉल तिकीट न देता सन 2008-2009 या शैक्षणिक कालावधीच्याज प्रथम वर्षाच्या प्रश्नपपत्रिका दिल्या6. गैरअर्जदार संस्थेाने सदरचा अभ्या सक्रम प्रिस्टच युनिव्हैर्सिटी, तंजावर तामिळनाडू या सरकारमान्यव विद्यापिठाचा असल्यारबाबत सांगितले होते. गैरअर्जदार यांनी बी.बी.ए. द्वितीय वर्षासाठी तक्रारदारांना प्रवेश दिला परंतू परीक्षा फीस घेवूनही सन 2011 मध्येब त्यां ना द्वितीय वर्षाचे हॉल तिकीट दिले नाही. त्यािमुळे परीक्षेला बसता आले नाही व तक्रारदाराचे शैक्षणिक वर्ष वाया गेले अशी तक्रारदारांची तक्रार आहे.
सदर प्रकरणात गैरअर्जदार यांना नोटीस मिळूनही गैरहजर असल्यातमुळे दि.21.02.13 रोजी त्यांळचे विरुध्दत एकतर्फा आदेश घेण्याित आला.
तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्रे, यांचे सखोल वाचन केले. तक्रारदारांचे विद्वान वकील श्री.पी.एस.राजापूरकर यांचा युक्ती वाद ऐकला.
तक्रारदारांनी गैरअर्जदार संस्थेीमध्ये् दि.21.06.10 रोजी रु.5,000/- B.B.A. II year या अभ्यारसक्रमाकरीता भरणा केल्याेचे गैरअर्जदार संस्थेवने दिलेल्याो पावती क्र.1667 नुसार दिसून येते. तसेच दि.06.09.11 रोजीच्याद पावती क्र.672 नुसार रु.2800/- भरणा केल्यादचे दिसून येते. सदर पावती नुसार तक्रारदारांनी गैरअर्जदार संस्थेरकडे एकूण रक्कनम रु.7,800/- B.B.A. II year (सन 2011-2012) अभ्याुसक्रमाकरीता भरणा केल्याBचे दिसून येते.
गैरअर्जदार संस्थेदने तक्रारदारांना दि.12.09.11 रोजी दिलेल्यास (Bonafide student) पत्रानुसार सदर अभ्यारसक्रम प्रिस्ट0, युनिव्हसर्सिटी , तंजावर तामिळनाडू या शासन मान्यnता प्राप्तस युनिव्हार्सिटीशी संलग्नट असल्यावबाबत नमूद केले आहे. परंतू तक्रारदारांनी अभ्याnसक्रमाकरीता प्रवेश फीस रक्कसम रु.7,800/- भरणा करुनही B.B.A. (II year) या परीक्षेकरीता हॉल तिकीट दिले नाही. त्याकमुळे तक्रारदारांना B.B.A. (II year) ची परीक्षा देणे शक्य् झाले नाही. व शैक्षणिक वर्ष वाया गेले, हे तक्रारीत आलेल्याा पुराव्या.वरुन स्पकष्टष होते असे न्यायमंचाचे मत आहे.
तक्रारदारांनी त्यांमचे समर्थनार्थ उच्चक न्याेयालयाचा न्यारयनिवाडा 2011 (2) ALL MR 14 Late Laxmanji Motghare charitable Trust V/s Rashtra Sant Tukdoji maharaj & others. दाखल केला आहे. सदर न्याrयनिवाडयानुसार शैक्षणिक संस्था परीक्षा घेणा-या युनिव्हतर्सिटीशी संलग्ने नसल्याMमुळे विद्यार्थ्यां चे शैक्षणिक वर्ष वाया गेले तर सदर नुकसान भरपाईची रक्कहम देण्याेस जबाबदार धरण्यामत येईल असे नमूद केल्या्चे दिसून येते.
वरील न्या यनिवाडा सदर प्रकरणात लागू होतो असे न्या्यमंच नम्रपणे नमूद करीत आहे.
(3) त.क्र.176/12
सदर प्रकरणात गैरअर्जदार संस्थाद हजर नाही. गैरअर्जदार संस्थे्तर्फे खुलासा दाखल नाही. तक्रारीतील मजकुरांबाबत गैरअर्जदार संस्थेैने कोणताही आक्षेप घेतलेला नाही. अशा परिस्थितीत तक्रारदारांनी तक्रारीत नमूद केलेला मजकूर ग्राहय धरणे उचित होईल असे न्या्यमंचाचे मत आहे.
तक्रारीत आलेल्या् पुराव्या नुसार तक्रारदारांनी B.B.A. (II year) करीता रक्कमम रु.7,800/- फीस भरणा करुनही परीक्षा देता आली नाही व शैक्षणिक वर्ष वाया गेल्या.मुळे निश्चितच मानसिक त्रास झाला. तसेच सदरची तक्रार दाखल करावी लागली. त्याेमुळे गैरअर्जदार संस्थे्ने रक्क म रु.7,800/- तक्रारदारांना परत देणे उचित होईल असे न्यादयमंचाचे मत आहे.
सबब, मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
आदेश 1) गैरअर्जदायांना आदेश देण्याात येतो की, तक्रारदारांना रक्कसम रु.7,800/- दि.06.09.11 पासून पूर्ण रक्कयम अदा होईपर्यंत 9% व्याकजदराने देण्याथत
यावे.
2) खर्चाबाबत आदेश नाही.
3) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20(3)
प्रमाणे तक्रारीतील सदस्यांदचे संच तक्रारदारास परत करावे.
श्रीमती माधुरी विश्वारुपे, श्रीमती नीलिमा संत, सदस्या अध्य क्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड.