Maharashtra

Aurangabad

CC/10/13

Mohd. Imran Mohd. Usman - Complainant(s)

Versus

Premichanchal Grahnirman Sanstha Ltd., Through its Administrator Shri. R.S. Jadhav. - Opp.Party(s)

Adv. V.B. Kale

06 Oct 2010

ORDER


DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM AURANGABAD - 431001 2nd FLOOR , COLLECTOR OFFICE BUILDING , AURANGABAD - 431001
Complaint Case No. CC/10/13
1. Mohd. Imran Mohd. UsmanR/o. 91, priya Colony, Padegaon, AurangabadAurangabadMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. Premichanchal Grahnirman Sanstha Ltd., Through its Administrator Shri. R.S. Jadhav.Valadgaon, AurangabadAurangabadMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:
Smt. Anjali L. Deshmukh ,PRESIDENT Smt.Rekha Kapadiya ,MEMBER Smt.Jyoti H.Patki ,MEMBER
PRESENT :

Dated : 06 Oct 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

घोषित द्वारा - श्रीमती अंजली देशमुख, अध्‍यक्ष -
तक्रारदारातर्फे अड काळे हजर.
गैरअर्जदार गैरहजर. विप यांनी लेखी जवाब दाखल केला आहे. 
तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार दिनांक 6/8/2008 रोजी प्रेमीचंचल गृहनिर्माण संस्‍था मर्या. या संस्‍थेमध्‍ये सदनिका खरेदी केली होती. दिनांक 6/8/2008 रोजीच सोसायटीने त्‍यांना मालकी हक्‍काचे प्रमाणपत्र दिले. तक्रारदारचे म्‍हणणे आहे की, अलॉटमेंट लेटर देऊनही त्‍यांना प्रत्‍यक्ष ताबा दिलेला नाही. गैरअर्जदार त्‍यांच्‍या लेखी जवाबात असे नमूद करतात की, दिनांक 8/6/2008 रोजीच त्‍यांना अलॉटमेंट लेटर दिलेले आहे. 
 
      तक्रार आणि लेखी जवाबाची पाहणी करता असे दिसून येते की, गैरअर्जदारानी तक्रारदारास दिलेल्‍या सदनिकेचा ताबा घेण्‍यास गैरअर्जदाराने कधीच कुठलाच नकार दिलेला नाही आणि ताबा घेण्‍यास रोखले पण नाही. म्‍हणून मंच गैरअर्जदारास असा आदेश देतो की, त्‍यांनी स्‍वत:चे कुलूप लावलेले असल्‍यास लगेचच ते कुलूप काढून तक्रारदारास सदनिकेचा ताबा द्यावा. सोसायटीचे जर कुलून नसेल तर तक्रारदारानेच ते कुलूप काढून सदनिकेचा ताबा घ्‍यावा . खर्चाबद्दल आदेश नाही. प्रकरण बंद करण्‍यात येत आहे.
                            आदेश
1. तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्‍यात येत आहे.
2. गैरअर्जदारानी सदनिकेस त्‍यांचे कुलूप लावलेले असल्‍यास लगेचच ते कुलूप काढून तक्रारदारास सदनिकेचा ताबा द्यावा. सोसायटीचे जर कुलूप नसेल तर तक्रारदारानेच ते कुलूप काढून सदनिकेचा ताबा घ्‍यावा . खर्चाबद्दल आदेश नाही.
 
 

[ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Smt. Anjali L. Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER