Maharashtra

Kolhapur

CC/21/295

Anuja Sriwardhan Nerle etc. - Complainant(s)

Versus

Prasad Shankar Devdhar etc. - Opp.Party(s)

R G Shelke

04 Jan 2023

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,KOLHAPUR
Central Administrative Building, Second Floor,
South Side, Kasaba Bawada Road, Kolhapur.
Phone No. (0231) 2651327, Fax No. (0231) 2651327
.
 
Complaint Case No. CC/21/295
( Date of Filing : 28 Jul 2021 )
 
1. Anuja Sriwardhan Nerle etc.
R K Nagar Society No.3, Plot No.113, Morewadi, Tal Karveer
Kolhapur
...........Complainant(s)
Versus
1. Prasad Shankar Devdhar etc.
11, Pandurang Nagari, Devkar Panand, Kolhapur
Kolhapur
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. Savita P. Bhosale PRESIDENT
 HON'BLE MRS. Rupali D. Ghatage MEMBER
 HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 04 Jan 2023
Final Order / Judgement

आदेश दि.04.01.2023    द्वारा:- मा. अध्‍यक्षा –सौ. सविता पी.भोसले.

 

निशाणी क्र.1 खालील आदेश               

            

      उभय पक्षकार व तर्फे वकील हजर. यातील तक्रारदार यांनी प्रस्‍तुतचे काम क्रम सोडून बोर्डावर घेणेचा अर्ज दिला. अर्ज मंजूर करण्‍यात आला. उभय पक्षांतर्फे संयुक्‍त तडजोड पुरसिस दाखल केली की, तक्रारदार व वि प यांचेमध्‍ये तडजोड झाली असून  वि प क्र.1 अ ते क व वि प क्र.2 चे भागीदार वारस यांनी तक्रारदारास वादातील फ्लॅट मिळकतीपोटी एकूण रक्‍कम रु.8,03,,001/- देणेचे ठरलेप्रमाणे एच डी एफ सी बँकेवरील तक्रारदार क्र.2 यांचे नांवे रक्‍कम रु.4,00,000/- डी डी नं.140749 व तक्रारदार क्र.3 चे नांवे रक्‍कम रु.4,03,001/- डी डी क्र.140748 दि.04/01/2023 अन्‍वये तक्रारदारास आदा केलेली आहे. तक्रारदारांनी इतर मागण्‍या सोडून दिलेल्‍या आहेत. तक्रारीत नमुद फ्लॅट यातील वि प यांना त्‍यांच्‍या इच्‍छेप्रमाणे विक्री तबदील करणेसाठी तक्रारदाराची कोणतीही हरकत नाही. तक्रारदार यांची सदर तडजोडीनंतर वि प यांचेविरुध्‍द कोणतीही तक्रार राहिलेली नाही. सबब प्रस्‍तुतची तक्रार निकाली काढण्‍यात यावी. सदर पुरसिसवर तक्रारदार, वि प व तर्फे वकील यांच्‍या सहया आहेत. सदर पुरसिसप्रमाणे प्रस्‍तुत प्रकरणामधील वादविषय संपुष्‍टात आलेने सदरचा तक्रार अर्ज निकाली करणेत येतो. आजरोजी तक्रारदार यांना तोंडी विचारले असता, तक्रारदारांनी वरीलप्रमाणे मान्यता व कबुली दिली. सबब, प्रस्‍तुतचा तक्रार अर्ज निकाली करणेत येतो. प्रकरण नस्‍तीबंद करुन दप्‍तरी दाखल.

 

                      - आ दे श –

 

1. तक्रारदाराचा तक्रार अर्ज निकाली काढणेत येतो.

 

2. सदर तक्रार अर्जामध्‍ये उभय पक्षांनी दाखल केलेली आजरोजीची पुरसिस या आदेशाचा एक भाग आहे.

 

3. सदर आदेशाच्‍या सही शिक्‍याच्‍या प्रतिलिपी उभय पक्षकारांना नि:शुल्‍क देण्‍यात याव्‍यात.

 

 
 
[HON'BLE MRS. Savita P. Bhosale]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. Rupali D. Ghatage]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.