निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 24/07/2013
तक्रार नोदणी दिनांकः- 06/08/2013 तक्रार निकाल दिनांकः- 08/05/2014
कालावधी 09 महिने. 02 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्या
सौ.अनिता ओस्तवाल.M.Sc. L.L.B.
---------------------------------------------------------------------------------------------------------
अब्दुल हाई पिता अब्दुल करीम, अर्जदार
वय 43 वर्षे. धंदा.शेती. अॅड.एस.ए.देशपांडे.
रा.सुरपिंप्री ता.व जिल्हा परभणी.
विरुध्द
1 प्रगत कृषी विकास केंद्र, नावा मोंढा, गैरअर्जदार.
कोतवाली पोलीस स्टेशन समोर,
परभणी तर्फे प्रोप्रायटर.
2 सिजेन्टा इंडिया लिमिटेड, अमर
पॅराडिग्म, बानेर रोड, पुणे – 411045
तर्फे व्यवस्थापकीय संचालक.
3 सिजेन्टा इंडिया लिमिटेड, ( बियाणे
विभाग) व्दारा – साई मॅनपावर सर्व्हिस
प्रा.लिमिटेड. 101/102 अक्षयदिप
प्लाझा, प्लॉट क्रं.9, टाऊन सेंटर,
साऊथ इंडियन बँकेच्या खाली, सिडको
बस स्टँड जवळ, सिडको, औरंगाबाद
तर्फे देवकते बि.के ब्रिडर.
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या.
निकालपत्र
अर्जदार सतत गैरहजर. गैरअर्जदारा विरुध्द प्रकरण चालविण्यासाठी तजवीज केलेली नाही. त्यामुळे अर्जदारास प्रकरण पुढे चालविण्याची इच्छा नाही असे दिसून येते. त्यामुळे सदरचे प्रकरण खारीज करुन ( D.I.D.) निकाली काढण्यांत येते.
सौ.अनिता ओस्तवाल. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्या. मा.अध्यक्ष.