shubhagi rajendr more filed a consumer case on 07 Nov 2015 against phyuchr janrali india in the Satara Consumer Court. The case no is CC/14/168 and the judgment uploaded on 20 Nov 2015.
नि 1 वरील आदेश
द्वारा- मा.सौ.सविता भोसले, अध्यक्षा.
प्रस्तुत कामी तक्रारदार व जाबदार यांचेदरम्यान सन्माननीय तडजोड झाली असल्यामुळे तक्रारदारांना जादबारांविरुध्द कोणतीही तक्रार राहिलेली नाही व तक्रारअर्ज निकाली करणेत यावा अशी पुरसीस उभय पक्षकारानी दाखल केली आहे. सबब प्रस्तुत पुरसीसचे आधारे तक्रारअर्ज निकाली करणेत येतो. नस्तीबध्द करुन दप्तरी दाखल करणेत येतो.
ठिकाण- सातारा.
दि.07/11/2015.
(सौ. सुरेखा हजारे) (सौ. सविता भोसले)
सदस्या अध्यक्षा
सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच.
Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes
Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.