LAXUMAN GOVIND GODASE filed a consumer case on 17 Dec 2015 against PHALATAN TREDERS NAGARI SAHAKARI PATSANSTHA LTD in the Satara Consumer Court. The case no is CC/12/179 and the judgment uploaded on 14 Jan 2016.
नि 1 वरील आदेश
द्वारा- मा.सौ.सविता भोसले, अध्यक्षा.
प्रस्तुत कामी तक्रारदार व जाबदारांमधील वादविषय संपुष्टात आला आहे कारण जाबदाराकडून तक्रारदाराना देय असलेल्या रकमेची परतफेड जाबदाराने केलेली आहे, त्यामुळे सदरचा तक्रारर्ज जाबदारांविरुध्द येथून पुढे चालवणेचा नाही, तो निकाली करणेत यावा अशी पुरसीस नि.20 कडे तक्रारदारांचे सांगणेवरुन त्यांचे वकील अँड.ए.आर.इनामदार यानी दाखल केली आहे. सबब प्रस्तुत तक्रारअर्ज सदर पुरसीसनुसार निकाली करणेत येतो. नस्तीबध्द करुन दप्तरी दाखल करणेत येतो.
ठिकाण- सातारा.
दि.17/12/2015.
(सौ. सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ. सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा
सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच.
Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes
Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.