जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
तक्रार क्रमांक 1874/2009
तक्रार दाखल करण्यात आल्याची तारीखः-24/12/2009.
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 23/08/2013.
शांताराम बापू ग्रामीण सहकारी पतसंस्था मर्यादीत, साकळी,
ता.यावल,जि.जळगांव तर्फे मॅनेजर श्री.प्रकाश मुकूंद नेवे .......... तक्रारदार.
विरुध्द
1. पॉवर क्रॉफट इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लि
प्लॉट नं.ऐ/2, दुसरा माळा, अशोकराज सहकारी
गृहरचना संस्था, रत्ना हॉटेलजवळ,एस.व्ही.रोड,
स्वामी विवेकानंद रोड, गोरेगांव (पश्चिम)
मुंबई 62 व इतर 2 ......... विरुध्द पक्ष
कोरम-
श्री.विश्वास दौ.ढवळे अध्यक्ष
श्रीमती पुनम नि.मलीक सदस्या.
निकालपत्र
नि.क्र. 1 खालील आदेश व्दाराः श्रीमती पुनम नि.मलीक, सदस्याः तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रारीकामी जुलै,2011 पासुन कोणत्याही स्टेप्स घेतलेल्या नाहीत. तक्रारदार व त्यांचे वकील मागील तारखांना सतत गैरहजर. यावरुन तक्रारदारास तक्रार चालविण्यात स्वारस्य नसल्याचे स्पष्ट होते. सबब प्रस्तुतची तक्रार अंतीमरित्या निकाली काढण्यात येते.
ज ळ गा व
दिनांकः- 23/08/2013.
(श्रीमती पुनम नि.मलीक ) (श्री.विश्वास दौ.ढवळे )
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगांव.