जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच लातूर यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक – 68/2014 तक्रार दाखल तारीख – 15/05/2014
निकाल तारीख - 20/03/2015
कालावधी - 10 महिने, 05 दिवस.
1) सुनिलकुमार हृदयनारायण उपाध्याय,
वय – 30 वर्षे, धंदा – व्यापार,
2) मनिषकुमार हृदयनारायण उपाध्याय,
वय – 28 वर्षे, धंदा – व्यापार,
दोघे रा. 7 आणि 8, पिनाटे
कॉम्प्लेक्स बसवेश्वर चौक, लातुर. ....अर्जदार
विरुध्द
1) पॅरामाऊंट कम्युनिकेशन,
व्यापरी धर्मशाळा कॉम्प्लेक्स,
कामदार पेट्रोल पंप समोर, लातुर.
2) नोकिया केअर,
द्वारा – ज्योती इलेक्ट्रीकल्स,
34 तळमजला, व्यापारी धर्मशाळा कॉम्प्लेक्स,
गांधी चौक, लातुर.
3) व्यवस्थापक,
नोकीया इंडिया प्रा.लि.,
243, फेस – 1, उदयोग विहार,
गुरगांव-हरियाना-122016. ..गैरअर्जदार
को र म - श्रीमती ए.जी.सातपुते, अध्यक्षा.
श्री अजय भोसरेकर, सदस्य
श्रीमती रेखा जाधव, सदस्या.
तक्रारदारातर्फे :- अॅड. एम.आय.शेख.
गैरअर्जदार क्र. 1 तर्फे :- अॅड.एस.जी.गिल्डा.
गैरअर्जदार क्र. 2 तर्फे :- अॅड.बी.व्ही.जाधव
आदेश (निशाणी 1 वर )
( पारीत दिनांक 20/03/2015)
सदर प्रकरणामध्ये अर्जदार व गैरअर्जदार यांच्यात तडजोड झाली असून, त्यास न्यायमंचासमोर नवीन मोबाईल त्याच क्रमांकाचा दिलेला असल्यामुळे, अर्जदारास सदरचे प्रकरण पुढे चालवायचे नाही. म्हणुन सदरचे प्रकरण बंद करण्यात यावे, अशी पुरसीस अर्जदाराने दिनांक 20/03/2015 रोजी दाखल केली आहे. पुरसीस नुसार प्रकरण बंद करण्यात येत आहे.
(श्री. अजय भोसरेकर) (श्रीमती ए.जी.सातपुते) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्षा सदस्या जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, लातूर.