Maharashtra

Pune

CC/14/36

Karun P Mutha, - Complainant(s)

Versus

Pankaj Vohra, - Opp.Party(s)

Inperson

05 Feb 2014

ORDER

 
Complaint Case No. CC/14/36
 
1. Karun P Mutha,
133, Avon Classic CHS Ltd., Opp. Tata Steel, Dattapada Rd., Borivali (East), Mumbai-66.
...........Complainant(s)
Versus
1. Pankaj Vohra,
Lake Town Developers, S.No.11, Lake Town, Old office Bldg., Opp. A-3 Bldg. Bibwewadi, Katraj, Pune-46.
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. Anjali Deshmukh PRESIDENT
 HON'ABLE MS. Geeta S.Ghatge MEMBER
 HON'ABLE MR. S.K. Pacharne MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

द्वारा मा. श्रीमती अंजली देशमुख, अध्यक्ष
 
** निशाणी 1 खालील आदेश **
(05/02/2014)
 
1]    तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार जाबदेणार यांनी त्यांच्याकडून घेतलेली व्हॅटची रक्कम रु.24,942/- परत मिळावी म्हणून दाखल केलेली आहे. तक्रारदार यांनी जाबदेणार यांचेकडून सर्व्हे नं. 11, लेक टाऊन, ओल्ड ऑफिस बिल्डिंग, बिबवेवाडी, कात्रज, पुणे – 411 046 येथील सदनिका क्र. ए-2/603 नोंदणीकृत करारनाम्याअन्वये खरेदी केली होती. तक्रारदारांचे पुढे असे म्हणणे आहे की, जाबदेणार यांनी त्यांना सदनिकेचा ताबा विलंबाने दिला. तक्रारदार त्यांच्या तक्रारीच्या परिच्छेद क्र. 2 मध्ये असे नमुद करतात की, त्यांनी मार्च 2009 मध्ये सदरच्या सदनिकेची विक्री केलेली आहे.
2]    तक्रारदार यांच्या तक्रारीचे अवलोकन केले असता मंचाचे असे मत आहे की, तक्रारदार यांनी त्यांच्या सदनिकेची विक्री केल्यामुळे ते जाबदेणार यांचे ‘ग्राहक’ होत नाहीत. त्यामुळे, प्रस्तुतची तक्रार ही या मंचामध्ये चालण्यास पात्र नाही. सबब, प्रस्तुतची तक्रार दाखल करुन घेतेवेळीच निकाली काढण्यात येते.
  
 
स्थळ : पुणे
दिनांक : 05/फेब्रु./2014
 
 
[HON'ABLE MRS. Anjali Deshmukh]
PRESIDENT
 
[HON'ABLE MS. Geeta S.Ghatge]
MEMBER
 
[HON'ABLE MR. S.K. Pacharne]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.