जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.प्रभारी अध्यक्ष – श्रीमती गीता घाटगे
मा.सदस्या – सौ सुरेखा बिचकर
ग्राहक तक्रार अर्ज क्र. 1630/2009
1. वर्धमान श्रीधर उपाध्ये
वय 52, धंदा – पुजारी
रा.कुपवाड, ता.मिरज जि. सांगली ...... तक्रारदार
विरुध्द
1. पंचशील नागरी सहकारी पतसंस्था लि.आष्टा
2. श्री वसंत आण्णा आवटी,(चेअरमन)
वय सज्ञान धंदा-शेती
3. श्री बापूसो आण्णा चौगुले,(व्हा.चेअरमन)
वय सज्ञान धंदा-शेती
4. श्री जयपाल नेमा मगदूम
वय सज्ञान धंदा-शेती
5. श्री सुरेश बापूसो आवटी
वय सज्ञान धंदा-शेती
6. श्री भालचंद्र कुबेर सावळवाडे
वय सज्ञान धंदा-शेती
(मंचाचे दि.12/7/10 चे आदेशान्वये वगळले.)
7. श्री सुभाष शंकर लिगाडे
वय सज्ञान धंदा-शेती
8. श्री कृष्णराव शिवाजी थोरात
वय सज्ञान धंदा-शेती
रा.इस्लामपूर ता.वाळवा जि. सांगली
9. श्री कुलभूषण कुशाबा आवटी
वय सज्ञान धंदा-शेती
10. श्री प्रकाश विठोबा शिंदे
वय सज्ञान धंदा-शेती
11. श्री अनंत गणपतराव कासार
वय सज्ञान धंदा-शेती
12. श्री संपत बापूसो ढोले,
वय सज्ञान धंदा-शेती
13. सौ सुचिता चंद्रकांत हालुंडे,
वय सज्ञान धंदा-घरकाम
14. श्री गुणधर बाबासो मगदूम
नं.1 ते 7 व 9 ते 14 सर्व रा. आष्टा,
ता.वाळवा जि.सांगली
नं.8 रा. वाळवा ता.वाळवा ..... जाबदार
नि.1 वरील आदेश
तक्रारदार यांना आज रोजी पुकारले असता गैरहजर. तक्रारदार हे आज रोजी व मागील अनेक तारखांना सातत्याने गैरहजर. त्यामुळे सदरची तक्रार चालविणेत तक्रारदार यांना स्वारस्य दिसून येत नसल्यामुळे तक्रार काढून टाकणेत येते.
सांगली
दि. 14/6/2012
(सुरेखा बिचकर) (गीता सु.घाटगे)
सदस्या प्रभारी अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.