जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.प्रभारी अध्यक्ष – श्रीमती गीता घाटगे
मा.सदस्या – सौ सुरेखा बिचकर
ग्राहक अर्ज क्र. 1499/2009
1. श्री अनिल नेमगोंडा पाटील
2. सौ वैशाली अनिल पाटील
उभयता रा.कुपवाड, ता.मिरज जि. सांगली ...... तक्रारदार
विरुध्द
1. पंचशील नागरी सहकारी पतसंस्था मर्या.आष्टा
प्रधान कार्यालय आष्टा ता.वाळवा जि. सांगली
2. श्री वसंत आण्णा आवटी,(चेअरमन)
3. श्री बापूसो आण्णा चौगुले,(व्हा.चेअरमन)
4. श्री सुरेश बापूसो आवटी (संचालक)
5. श्री जयपाल नेमा मगदूम (संचालक)
6. श्री कृष्णराव शिवाजीराव थोरात (संचालक)
7. श्री भालचंद्र कुबेर सावळवाडे (संचालक)
8. श्री सुभाष शंकरराव लिगाडे (संचालक)
9. श्री कुलभूषण कुशाबा आवटी (संचालक)
10. श्री प्रकाश विठोबा शिंदे (संचालक)
11. श्री अनंत गणपतराव कासार (संचालक)
12. श्री संपत बापूसो ढोले,(संचालक)
14. सौ सुचिता चंद्रकांत हालुंडे, (संचालक)
15. श्री गुणधर बाबासो मगदूम (संचालक)
नं.2 ते 14 रा.द्वारा पंचशील नागरी सहकारी पतसंस्था
मर्या.आष्टा, आष्टा ता.वाळवा जि.सांगली ..... जाबदार
नि.1 वरील आदेश
तक्रारदार व तर्फे विधिज्ञ मागील अनेक तारखांना सातत्याने गैरहजर. आजरोजी पुकारणी करता तक्रारदार व विधिज्ञ गैरहजर. यावरुन प्रकरण पुढे चालविणेत त्यांना स्वारस्य नसल्याचे दिसून येते. सबब प्रकरण काढून टाकणेत येते.
सांगली
दि. 12/6/2012
(सुरेखा बिचकर) (गीता सु.घाटगे)
सदस्या प्रभारी अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.