Maharashtra

Thane

CC/09/385

BHAGVAN KHANDAGALE - Complainant(s)

Versus

PAKARAM G. CHAUDHARI - Opp.Party(s)

19 Jul 2010

ORDER


.CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, THANE. Room No.214, 2nd Floor, Collector Office, Court Naka, Thane(W)
Complaint Case No. CC/09/385
1. BHAGVAN KHANDAGALEMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. PAKARAM G. CHAUDHARIMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:

PRESENT :

Dated : 19 Jul 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे

तक्रार क्र. - 385/2009

दाखल दिनांक - 11/06/2009

निकालपञ दिनांक - 19/07/2010

कालावधी - 01 वर्ष 01 महिने 08 दिवस

1.श्री. भगवान खंडागळे

रा. साई बाबा नगर, चाळ नं. A-6

नं.5, सुभाष टेकडी, अंबेडकर चौक,

उल्‍हासनगर 4, जिल्‍हा - ठाणे.

2.सौ.शारदा भगवान खंडागळे

रा. साई बाबा नगर, चाळ नं. A-6

नं.5, सुभाष टेकडी, अंबेडकर चौक,

उल्‍हासनगर 4, जिल्‍हा - ठाणे.

3. श्री. अंकुश सालवे

रा. साई बाबा नगर, चाळ नं. A-6

नं.5, सुभाष टेकडी, अंबेडकर चौक,

उल्‍हासनगर 4, जिल्‍हा - ठाणे.

4. श्री. प्रभानंद बुचडे

रा. सुभाष टेकडी, महात्‍मा फुले रोड,

बुध्‍द कॉलनी, आर.पी.आय ऑफीस,

उल्‍हासनगर 4, जिल्‍हा - ठाणे.

5. श्री. प्रकाश गंगावने

सुभाष टेकडी, कन्‍सई रोड,

Aब्‍लॅक नं.387 च्‍या समोर,

उल्‍हासनगर 4, जि - ठाणे.

6.श्रीमती. शोभना जनारधन वाघमारे.

रा. सुभाष टेकडी, अंबेडकर चौक,

बुध्‍द कॉलनी, उल्‍हासनगर नं.5,

जि- ठाणे. .. अर्जदार

विरूध्‍द

    श्री. पाकराम गमनानी चौधरी

    प्रा. ऑफ मे. सिध्‍दीविनायक प्रसारण

    हॉली फॅमीली रोड, जवाहर किराणा स्टोअर्स समोर,

    सुभाष टेकडी, उल्‍हासनगर, जिल्‍हा - ठाणे. .. गैरअर्जदार

समक्ष - श्री.एम.जी.रहाटगावकर - मा. अध्‍यक्ष

श्री.पी.एन.शिरसाट - मा. सदस्‍य

उभय पक्षकार गैरहजर

आदेश

(दिः 19/07/2010 )

.. 2 .. (.क्र.385/2009)

द्वारा श्री.एम.जी.रहाटगावकर - मा.अध्‍यक्ष

1. सदर प्रकरण आज रोजी सुनावणीस आले असता उभय पक्षकारांचा तीन वेळा पुकारा करण्‍यात आला, ते अथवा त्‍यांचे वतिने कोणीही हजर झाले नाही. रोजनाम्‍याचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की दि.17/11/2009, दि.02/02/2010, दि.03/03/2010, दि.03/04/2010 व दि.19/07/2010 या तारखांना अर्जदार सातत्‍याने गैरहजर आहेत. त्‍यामुळे अर्जदार सदर प्रकरण चालविण्‍यास इच्‍छुक नाहीत असे स्‍पष्‍ट होते.

सबब अंतिम आदेश पारित करण्‍यात येतो-

अंतीम आदेश

    1.अर्जदारांच्‍या सततच्‍या गैर‍हजेरीच्‍या कारणाखातर तक्रार खारीज करण्‍यात येते.

    2.न्‍यायीक खर्चाचे वहन उभयपक्षाने स्‍वतः करावे.

दिनांक – 19/07/2010

ठिकाण - ठाणे

     

    (श्री.पी.एन.शिरसाट) (श्री.एम.जी.रहाटगावकर)

    सदस्‍य अध्‍यक्ष

    जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे