View 26856 Cases Against Oriental Insurance
View 7937 Cases Against Oriental Insurance Company
Jyoti Devendra Pawar filed a consumer case on 26 Mar 2015 against Oriental Insurance company in the Jalgaon Consumer Court. The case no is CC/14/336 and the judgment uploaded on 31 Mar 2015.
ग्राहक तक्रार अर्ज क्र. 336/2014
दाखल दिनांक. 19/08/2014
अंतीम आदेश दि. 26/03/2015
अतिरीक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, जळगाव.
ज्योती देवेंद्र पवार (पाटील) तक्रारदार
उ.व. 36 धंदा - घरकाम (अॅड.एस.टी.पवार)
रा. मु. तामसवाडी, ता.पारोळा, जि.जळगांव
विरुध्द
ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी, सामनेवाला
तर्फे शाखाधिकारी तिसरा मजला,
सेंट्रल फुले मार्केट, जळगांव, ता.जि.जळगांव,
(श्रीमती.नीलिमा संत, अध्यक्षा, यांनी निशाणी क्र. 01 वरील आदेश पारीत केले)
आज रोजी तक्रारदार व तक्रारदाराचे वकील हजर. सदर तक्रार अर्ज कामी रु. 2,00,000/- चा चेक मिळालेला असुन माझी याबाबत कोणतीही तक्रार राहिलेली नाही करीता सदरचा तक्रार अर्ज निकाली काढावा अशी पुरसीस नि. 11 वर तक्रारदार व वकीलांनी दाखल केली. ती पुरसीस पडताळून मंजूर करण्यात आली सबब, प्रस्तुत तक्रारी अर्ज मागे घेण्यास परवानगी देण्यात येते. याप्रमाणे सदरचा तक्रारी अर्ज निकाली काढण्यात येतो.
दि. 26/03/2015
(श्रीमती. कविता जगपती) (श्रीमती.नीलिमा संत)
सदस्या अध्यक्षा
अति. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगाव
Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes
Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.