निकाल
दिनांक- 20/08/2013
(द्वारा- श्रीमती मंजुषा चितलांगे, सदस्यं)
तक्रारदार यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्व ये, दाखल केली आहे. तक्रारदार यांची तक्रार खालील येणेप्रमाणे.
तक्रारदार हा महेंद्रा ट्रॅक्टखर क्र.एम.एच. 23 बी-7739 चा मालक असून तक्रारदाराने सदर ट्रॅक्टलर 2010-2011 चे गळीत हंगामासाठी समर्थ सहकारी साखर कारखाना लिमिटेड अंकुशनगर यांच्यालकडे कराराने दिले होते. सदर तक्रार, तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्यारकडे ट्रॅक्टकरचा विमा उतरवलेला होता. विम्या चा वैध कालावधी दि.04.07.2010 ते 03.07.2011 असून त्याामध्येा अपघाताने ट्रॅक्ट रचे झालेले संपूर्ण
(2) त.क्र.162/12
नुकसान भरपाई भरण्या ची हमी दिलेली असून त्या प्रित्यूर्थ सामनेवाला यांनी तक्रारदाराकडून रक्क म रु.5458/- विमा हप्ता् स्विकारलेला आहे.
असे की, दि.27.02.2011 रोजी तक्रारदाराचे मालकीचे ट्रॅक्टरर ऊस वाहतुकीसाठी कारखान्या कडे जात असताना बीड औरंगाबाद राज्य् महामार्गावर गहिनीनाथ नगर शिवारात समोरुन येणा-या ट्रॅक नं.एपी-13 डब्युनीन -6652 ने जोराची धडक दिल्यागमुळे ट्रॅक्टारचे नुकसान झाले आहे. अपघातानंतर तक्रारदार यांनी आवश्यिक कागदपत्रासह सामनेवाला यांना ट्रॅक्टनरमध्ये् झालेल्यात नुकसानीची कल्पआना दिली. सामनेवाला यांनी त्यांटचे प्रतिनिधी पाठवून अपघातग्रस्त ट्रॅक्टीरची पाहणी करुन अहवाल तयार केला. ट्रॅक्टनरचे झालेले नुकसान दुरुस्तअ करण्यातस अनुमती दिली व ट्रॅक्टयर दुरुस्तीवस झालेल्याट खर्चाचे बिल व त्यार संबंधींचा अहवाल सामनेवाला यांच्याॅकडे सादर करण्याकस सांगितले. तक्रारदाराने सामनेवालाच्यात आदेशाप्रमाणे बीड येथील विठाई ट्रॅक्टलर अधिकृत ट्रॅक्ट र दुरुस्तीा गॅरेज यांच्याकडे दुरुस्ती केले व दुरुस्ती6चा पूर्ण अहवाल, खर्चाची बिले सामनेवाला यांच्या कार्यालयात जमा केले व प्रस्तायव मंजूरीसाठी पाठविला. दि.29.02.2012 रोजी सामनेवाला यांनी प्रस्तालवाची पाहणी करुन करार भंगाचे कारण देऊन विमा प्रस्तायव नामंजूर केल्या2चे पत्र दिले. तक्रारदाराकडून कसलाही विमा करार भंग झालेला नाही. ट्रॅक्टेर वाहन चालक रितसर परवानाधारक होते, अपघाताच्यान कारणास जबाबदार नव्हदते. अपघात हा संपूर्णतः ट्रॅक्टोर चालकाच्या् निष्कारळजीपणामुळे व हलगर्जीपणामुळे झाला आहे. त्यारमुळे तक्रारदाराचा नामंजूर झालेला क्लेीम अन्या यकारक असून त्याीमुळे तक्रारदारास मानसिक व शारिरिक त्रास झाला आहे. तक्रारदाराने सामनेवाला यांच्यााकडून ट्रॅक्टिर दुरुस्तीेसाठी झालेला खर्च रक्काम रु.1,71,512/- , अपघात कालावधीपासून ते ट्रॅक्टकर दुरुस्तीेपर्यंत झालेले उत्पलन्नांचे नुकसान रु.50,000/-, मानसिक, शारिरिक व आर्थिक नुकसानीपोटी रु.10,000/- मागणी कली आहे.
सामनेवाला ओरिएंटल इन्शुिरन्सि कंपनी मार्फत शाखा व्य वस्था्पक हे हजर झाले. त्यांिनी आपले लेखी म्ह्णणे दाखल केले. सामनेवाले यांचे कथन असे की, तक्रारदार हा सामनेवाला यांचा ग्राहक आहे व त्याीचे ट्रॅक्ट र क्र. एम.एच. 23 बी-7739 सामनेवालाकडे इन्शुवअर्ड होता. सामनेवाला यांचे म्हखणणे तक्रारदाराकडून अपघाताची माहिती मिळाल्या्नंतर सामनेवाला यांनी अधिकृत सर्व्हेंअरची नेमणूक करुन घटनास्थमळावर अपघात झालेल्याव ट्रॅक्टररची पाहणी केली. अधिकृत सर्व्हे अर
(3) त.क्र.162/12
श्री.ए.के.कदम यांनी आला सर्व्हे रिपोर्ट दि.28.02.2011 ची प्रत दाखल केली आहे. तदनंतर सामनेवाला यांनी फायनल सर्व्हे3अर म्हरणून अधिकृत श्री.एन.सी.जेठले यांची नेमणूक करुन त्यांयनी सदर अपघाताबददल सर्व्हेर रिपोर्ट दाखल करण्यारस सांगितले. श्री.एन.सी.जेठले यांनी पाहणी करुन दि.22.03.2011 रोजीचे रिपोर्ट दाखल केले. तदनंतर प्रत सर्व्हेंअर श्री.एन.सी.जेठले यांनी तक्रारदार यांना दिलेले सबमीट केलेले बील त्यांरनी अपॉईंट केले. दाखल केलेले बिल चेक करुन सदर अपघात झालेल्यां नुकसानीची नुकसान भरपाई म्हलणून रु.76,000/- दि.15.06.2011 रोजीचे सर्व्हेा रिपोर्ट दाखल केले आहे. सामनेवाला यांनी तक्रारदाराच्याक ट्रॅक्टघरचे आर.सी.बुक, आणि ड्रायव्हिंग लायसन्सन दाखल केलेले आहे. पोलीसांनी दिलेल्या2 गुन्हहयाची खबर आणि सर्व्हेख रिपोर्ट यावरुन ट्रॅक्टवर हे ट्रॉली सोबत जोडलेले होते आणि त्यात ऊस भरलेला होता. ट्रॅक्ट्रचे ड्रायव्हॉर राजेंद्र लोने याचा वाहन चालविण्यारचा परवाना एम.एच.21/2009009749 सदरचा परवाना हा आर. टी. ओ. जालन्यायचा आहे. त्या.चेवर श्री.राजेंद्र लोने यांच्याह परवान्यारवर त्यांनना ट्रॅक्टार एम/सी, डब्युयाय जी आणि एलएमव्हीच–टीआर वेहिकल याच्या साठी त्यां नी हा परवाना दिलेला होता. अपघाताच्याजवेळेस ट्रॅक्टेर सोबत ट्राली असून ती पूर्ण ऊसाने भरलेली होती. ड्रायव्ह.र राजेंद्र लोने यांचा सदर ट्रॅक्टशर चालविण्यासचा परवाना वैधता नाही. म्हाणून सामनेवाला यांनी दि.29.02.2012 रोजी तक्रारदाराचा क्लेनम नाकारलेला आहे, आणि तक्रारदाराला कळविले आहे. पॉलीसीच्यार अटी व शर्ती प्रमाणे हे जरुरी आहे. ड्रायव्ह,र याला वाहन चालविण्या चा वैधता परवाना असला पाहिजे, तसा परवाना ड्रायव्हवर लोने यांच्याहकडे नव्हंता. तक्रारदार यांनी पॉलीसीचे अटी व शर्तीचे कलम (3) सेंट्रल मोटार वेहिकल रुल पाळल्याव नाहीत. म्हाणून सामनेवाला यांनी तक्रारदारास सेवा देण्यावस कोणताही कसूर केलेला नाही. सबब सदरची तक्रार खारीज करण्याात यावी ही विनंती.
तक्रारदार यांनी दाखल केलेले शपथपत्र कागदपत्र, सामनेवाला यांनी दाखल केलेले शपथपत्र व कागदपत्र याचे अवलोकन केले. न्या यनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात, व त्यााचेसमोरच त्या्ची उत्तारे दिलेली आहेत.
मुददे उत्त र 1. तक्रारदार हे सामनेवालाकडून नुकसान भरपाई
मिळण्या स पात्र आहे काय ? होय.
2. सामनेवाला यांनी तक्रारदारास सेवा देण्याडस त्रुटी केली आहे काय ? होय.
(4) त.क्र.162/12
3. आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिमांसा
मुददा क्र.1 ते 3 ः- तक्रारदारांनी पुराव्या कामी आपले शपथपत्र व कागदपत्र दाखल केले आहे. तक्रारदारांनी तक्रारीसोबत घटनास्थरळाचा पंचनामा, वाहनाचे आर.सी.पुस्तरक (नोंदणी प्रमाणपत्र), पॉलीसी व विमा हप्ता भरलेले पावती, वाहन चालक राजेंद्र लोने यांचा वाहन चालक परवाना व अधिकृत गॅरेज येथे दुरुस्ता केलेल्याि ट्रॅक्टजरचे रसीद सर्व कागदपत्रांच्याध छायांकित प्रत दाखल केले आहे.
तक्रारदाराचे पुराव्या्चे शपथपत्र व कागदपत्र याचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, तक्रारदार हा सदर ट्रॅक्ट र क्र.एम.एच. 23 बी-7739 चा मालक आहे ही बाब सिध्दक होते. तसेच घटनास्थ ळ पंचनामा याचे अवलोकन केले असता सदर ट्रॅक्टहर हे ऊस घेऊन जात असताना ओरंगाबाद रोडवर गहिनीनाथ शिवारात ट्रक नं.एपी-13 डब्यूाबा 6652 हया वाहनाने ट्रॅक्टलरला धडक दिली. त्याडवरुन सदर ट्रॅक्टकरचे अपघात होऊन नुकसान झाले आहे ही बाब निष्पनन्न6 होते.
सामनेवाले यांनी लेखी जबाब व कागदपत्र दाखल केले. त्याषत तक्रारदार हयाने सदर ट्रॅक्टेरचा विमा सामनेवाले यांच्या कडे उतरविलेला आहे व त्यााचा विमा हप्ता रक्कीम रु.5458/- सामनेवाला यांच्यााकडे भरलेला आहे ही बाब सामनेवाला यांना मान्य् आहे. सामनेवाला यांच्याि कथनानुसार सदर ट्रॅक्ट रचे अपघात झाल्याननंतर त्यााची माहिती मिळाल्याुनंतर सामनेवाला यांनी अधिकृत सर्व्हेनअर पाठवून घटनास्थाळाचा सर्व्हे् केला. सदर सर्व्हेृ श्री.ए.के.कदम यांनी केला आहे व त्यालचे रिपोर्टवरुन असे निदर्शनास येते की, सदर ट्रॅक्टारचे ट्रॅक नं.एपी 13 डब्यूदम 6652 नी धडक दिली व ट्रॅक्टदरचे नुकसान झाले. तदनंतर सामनेवाला यांनी परत श्री.एन.सी.जेठले यांचा रिपोर्ट दाखल केला आहे व त्याननुसार सामनेवाला हे तक्रारदारास 78,490/- रु. देण्या स पात्र आहे असे नमुद केले आहे. सामनेवाला यांचे कथन की, ट्रॅक्टेर चालक यांचेकडे ट्रॅक्टलर व ट्रॉली चालविण्या चा परवाना नव्हाता म्ह णून सामनेवाला नुकसान देण्याास पात्र नाही.
सामनेवाला यांनी वाहन चालक हयाचा वाहन परवाना फक्त. ट्रॅक्ट र चालविण्या चा आहे असा युक्ती वाद केला व त्याआसाठी सामनेवाला यांनी युक्तीेवाद करत असताना खालील नमुद केस लॉ दाखल केले आहेत.
(5) त.क्र.162/12
1) ACJ 2008- पेज नं. 627
2) ACJ 2005- पेज नं. 254
3) ACJ 2006 S.C. पेज नं.1336
4) ACJ 2010 (Bom.) पेज नं. 2671
सदर दाखल केलेल्यां केसेसचे अवलोकन केले. त्या1 केसमध्येी वाहन चालकास फक्त LMV चे वाहन परवाना आहे व तो ट्रॅक्ट1र चालवू शकतो असे नमुद केले आहे. तक्रारदार यांनी दाखल केलेल्याे कागदपत्राचे अवलोकन केले असता वाहन चालकाकडे ट्रॅक्टर चालविण्याेचा परवाना होता हे सिध्दल ही बाब सिध्दू होते.
तक्रारदारचे कथन व युक्तीयवाद यांचे अवलोकन केले. तसेच सामनेवाला यांचे कथन व युक्ती्वाद याचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, वाहन चालकाचा परवाना हा ट्रॅक्टीर चालविण्यालकरता आहे. सबब वाहन चालक हा नुसता ट्रॅक्ट रच चालवायचे असे नाही. त्यातला ट्रॉली लावून सदर ट्रॉली ही 7500 किलो पर्यंत वजनानी असलेली चालवू शकतो. म्हहणून सदर वाहन परवाना हा वैधता आहे असे सिध्दी होते. सामनेवाला यांनी आपले अधिकृत सर्व्हे पाठवून घटनास्थलळाचा सर्व्हेट केला, सदर रिपोर्ट दाखल केला. तसेच त्यांतचे अधिकृत सर्व्हेनअर जेठले यांचे रिपोर्ट दाखल केले व तक्रारदारांनी जे ट्रॅक्टकरचे नुकसान झाले होते ते तक्रारदारांना सामनेवाला यांच्यार अधिकृत डिलर कडून खरेदी केलेले स्पेहअर पार्ट तसेच दुरुस्तीेसाठी आवश्यवक असलेले सामान सामनेवाला यांच्या डिलरकडून खरेदी करुन स्वुतः तक्रारदार यांनी त्याेला बिलाची रक्कवम रु.1,43,070/- बिल दिले. तसेच सामनेवाला यांना त्यायबददल कळविले आहे. सामनेवाला यांनी सदर बिलासंबंधित आपल्याु अधिकृत सर्व्हेीअर यांच्या कडून श्री.एन.सी.जेठले यांचे बिल चेक रिपोर्ट दाखल केले. त्यांतच्याद मते तक्रारदाराचे नुकसान रक्कनम रु. 78,490/- चे झाले आहे.
तक्रारदार यांनी दाखल केलेल्याे बिलाचे अवलोकन केले. त्या.मध्येल काही बाबी अशा अंतर्भुत केलेल्या् आहेत की त्याव बाबत दुरुस्तीतची रक्कम देता येत नाही. उदा.काच, रबर सारख्या वस्तूा. सामनेवाला यांनी सर्व्हे अरचा रिपोर्ट दाखल केला आहे, त्या रिपोर्टमध्येय मजूरांसाठी केलेला खर्च व इतर काही बाबींचा खर्च दाखवला नाही. या सर्वर बाबी विचारात घेऊन या मंचाचे मत असे पडले की, तक्रारदार हे ट्रॅक्टखर दुरुस्ती साठी रक्कयम रु.95,000/- मिळण्यारस पात्र आहे. सामनेवाला यांनी सदरील रक्कसम देणे लागत असतांना टाळाटाळ केलेंडर व सेवेत त्रुटी ठेवली व त्या्मुळे तक्रारदारास तक्रार दाखल करावी लागली, त्याेसाठी तक्रारदारास मानसिक शारिरिक
(6) तक्रार क्र.162/12
त्रास झाला त्या पोटी रक्काम रु.3,000/- आणि तक्रारीचा खर्च रक्काम रु.2500/- मिळण्याास पात्र
सबब, मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश
1. तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्याआत येत आहे.
2. सामनेवाला यांनी तक्रारदारास ट्रॅक्टयरच्यास दुरुस्तीर खर्चापोटी लागलेली रक्क.म रुपये 95,000/-(अक्षरी रु.पंच्या न्नरव हजार), 30 दिवसात द्यावे.
3. सामनेवाला वर नमुद केलेल्या- रकमेवर तक्रार दाखल झाल्यायपासून द.सा.द.शे. 9 टक्के व्यााजदराने रक्कूम वसूल होईपर्यत तक्रारदारास द्यावेत.
4. तक्रारदारास झालेल्याश मानसिक त्रासापोटी रु.3,000/- व तक्रारीच्या्
खर्चापोटी रु.2500/- 30 दिवसात द्यावे.
5. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांयचे संच तक्रारदाराला परत करावेत.
श्रीमती मंजुषा चितलांगे श्री.विनायक लोंढे
सदस्यं अध्योक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड.